Headlines

वयाच्या 33 व्या वर्षी टीम इंंडियामध्ये निवड झालेला सारांश जैन नेमका कोण? श्रीलंकेत गाजवलंय मैदान

Who is Saransh Jain : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. ३३ वर्षाच्या सारांश जैन या खेळाडूची निवड झाली आहे. नेमका कोण आहे हा सारांश जैन आणि त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीबद्दल जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका गमावलेल्या भारतीय कसोटी क्रिकेट संघात अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी फारसे…

Read More

शुभदीप घोष भारतीय संघाचे नवीन फिल्डिंग कोच:टी दिलीप यांची जागा घेतील; ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱ्यापासून जबाबदारी सांभाळतील

आसामचे माजी देशांतर्गत क्रिकेटपटू शुभदीप घोष यांची बीसीसीआयने टीम इंडियाचे नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. टाइम्स ऑफ इंडियानुसार, ते टी. दिलीप यांची जागा घेतील. इंग्लंडच्या व्हाईट-बॉल दौऱ्यानंतर टी. दिलीप यांचा कार्यकाळ संपला होता आणि बीसीसीआयने तो पुढे वाढवला नाही. शुभदीप यांचे पहिले कार्य ऑगस्टमध्ये श्रीलंका दौरा असेल, जिथे भारत दोन कसोटी सामन्यांची मालिका…

Read More

तारोबा कसोटी: वेस्ट इंडीजने पाकिस्तानला 90 धावांनी हरवले:: जेडन सील्सने 5 बळी घेतले; विंडीज मालिकेत 1-0 ने आघाडीवर

तारोबा (त्रिनिदाद) येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजने पाकिस्तानचा 90 धावांनी पराभव केला. 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा दुसरा डाव 120 धावांवर आटोपला. वेगवान गोलंदाज जेडन सील्सने 35 धावांत 5 बळी घेतले. या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तर, पाकिस्तानचा परदेशी भूमीवर हा सलग आठवा कसोटी पराभव…

Read More

दोन वर्षांची असताना पोलिओ, घरगुती हिंसाचाराच्या होरपळीतून सुवर्णझेप; शर्मिला धनखडचा संघर्षमय प्रवास

Sharmila Dhankar Gold in Commonwealth Games : स्कॉटस्टून स्टेडियममध्ये खांद्यावर तिरंगा आणि गळ्यात लखलखणारे राष्ट्रकुल सुवर्णपदक हाती घेतलेल्या शर्मिला धनखड हिच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हसू होते. सोमवारी मध्यरात्री झालेल्या पॅरा गोळाफेक एफ ५७ क्रीडा प्रकारात तिने ९.८१ मीटरची फेक करत सुवर्णकमाई केली. अशी कामगिरी करत ४० वर्षीय हरयाणवी शर्मिलाने इतिहास घडवला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई :…

Read More

Commonwealth Games 2026 | Sanjana Weightlifting Gold & Sachin Sivach Boxing

Marathi News Sports Commonwealth Games 2026 | Sanjana Weightlifting Gold & Sachin Sivach Boxing ग्लासगो9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉमनवेल्थ गेम्सच्या सहाव्या दिवशी भारतीय खेळाडू वेटलिफ्टिंग, स्विमिंग, ॲथलेटिक्स, पॅरा स्विमिंग, बॉक्सिंग आणि लॉन बॉल्समध्ये आव्हान देतील. संघाला वेटलिफ्टिंग आणि ॲथलेटिक्सकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. संजना महिला 77 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी उतरेल. तर बॉक्सर सचिन…

Read More

Ryan ten Doeschate Resigns as India Coach; Joins KKR IPL Staff

नवी दिल्ली10 तासांपूर्वी कॉपी लिंक भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी इंग्लंड दौऱ्यावेळीच बीसीसीआयला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती. ईएसपीएननुसार, आता टेन डोशेट आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) च्या कोचिंग स्टाफमध्ये सामील होतील. इंग्लंड मालिकेत भारतीय संघ टी-२० आणि एकदिवसीय मालिका हरला होता. त्याआधी संघाला आयर्लंडने पहिल्यांदाच…

Read More

Gulveer Singh, Harjinder Kaur Win Medals

Marathi News Sports Glasgow Commonwealth Games 2026: Gulveer Singh, Harjinder Kaur Win Medals ग्लासगो24 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय खेळाडूंनी ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 च्या 5 व्या दिवशी 2 रौप्य पदके जिंकली. मंगळवारी रात्री उशिरा लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगने पुरुषांच्या 10 हजार मीटर शर्यतीत दुसरे स्थान पटकावले. तो या स्पर्धेत पदक जिंकणारा…

Read More

गौतम गंभीरला हटवले तर टीम इंडियाची कमान कोणाकडे? हेड कोचसाठी 4 दिग्गज रेसमध्ये, एक सर्वात पुढे

Gautam Gambhir Head Coach : गौतम गंभीर यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे गंभीर यांना हटवलं गेलं तर त्यांच्या जागी कोण? व्हीव्हीएस लक्ष्मण, एमएस धोनी, आशीष नेहरा आणि वीरेंद्र सेहवाग या चार दिग्गजांची नावं संभाव्य पर्याय म्हणून चर्चेत आहेत. यापैकी कोण होऊ शकतो टीम इंडियाचा नवा कोच? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More

खराब फील्डिंगचा टी. दिलीप यांना फटका! टीम इंडियाला आता नवीन कोच मिळणार, महिला संघाच्या माजी दिग्गजाची होणार एन्ट्री?

Team India Support Staff News : टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल होणार आहे. रेयान टेन डोशेट आणि टी. दिलीप यांचा करार संपला असून श्रीलंका दौऱ्याआधी नव्या फील्डिंग कोचची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या पदासाठी कोणाचं नाव आघाडीवर आहे? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट आणि फील्डिंग…

Read More

गंभीरच्या खास व्यक्तीने सोडली टीम इंडिया; दोन वर्षांचा प्रवास संपला, आता IPLमध्ये नवी जबाबदारी?

Ryan ten Doeschate News : रायन टेन डोशेटे यांचा टीम इंडियासोबतचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. आता गौतम गंभीरसोबत काम केलेला हा माजी क्रिकेटपटू पुन्हा KKRमध्ये परतण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या व्हाईट-बॉल दौऱ्याच्या समाप्तीनंतर रायन टेन डोशेटे यांचा भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आहे. यासोबतच राष्ट्रीय संघासोबतचे त्यांचे…

Read More