Headlines

Ashes 2027 & New England Test Captain Selection

37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग इंग्लंड कसोटी संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. अँडी फ्लॉवर, टॉम मूडी, रिचर्ड डॉसन आणि जोनाथन ट्रॉट हे देखील दावेदार होते, परंतु ECB (इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड) ची पहिली पसंती फ्लेमिंग यांना मानले जात आहे. त्यांची ECB चे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांच्याशी चर्चाही…

Read More

नाशिकचा मराठमोळा सुपुत्र दिलीप गावितने राष्ट्रकुल गाजवलं, 100 मीटरमध्ये भारताला सुवर्ण, एकाच रेसमध्ये दोन पदकं

Dilip Gavit Gold Matrathi News : भारताच्या वाघांची कमाल, एकाच रेसमध्यो दोघांनी पदके नावावर केलीत. एकाने सुवर्ण तर एकाने रौप्य पदक जिंकले. सुवर्णपदक जिंकणारा नाशिकमधील आदिवासी सुपुत्र असून त्याने इतिहास रचला आहे. आंबच्या झाडावरून पडल्यानंतर उपचारावेळी हात कट करावा लागला, तिथून ते सुवर्णपदकापर्यंतच त्याचा प्रवास सोपा नव्हता. दुसरीकडे रौप्यपदक मिळवणारा बासिल याला जन्म झाल्यापासून हात…

Read More

Neeraj Chopra Commonwealth Games Challenge

Marathi News Sports Neeraj Chopra Commonwealth Games Challenge | Arshad Nadeem Parul Tajinderpal ग्लासगो55 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा कॉमनवेल्थ गेम्समध्ये 8 वर्षांनंतर आज मैदानात उतरेल. खेळांच्या आठव्या दिवशी तो भालाफेकीच्या पात्रता फेरीत खेळेल. नीरजसमोर सर्वात मोठे आव्हान पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम असेल. नीरज शेवटचा 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये उतरला…

Read More

Dilip Gavit Wins Gold; Basil, Murali Bag Silver

Marathi News Sports Commonwealth Games 2026: Dilip Gavit Wins Gold; Basil, Murali Bag Silver ग्लासगो20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिलीप महादु गावितने भारताला कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तो पॅरा 100 मीटर शर्यतीत 10.71 सेकंदांच्या वेळेसह पहिल्या स्थानावर राहिला. भारताच्याच मोहम्मद बासिलने 10.83 सेकंदांसह रौप्यपदक जिंकले. यापूर्वी, लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने 8.09…

Read More

18 धावांत 5 विकेट्स, पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरला; कोण आहे वेस्ट इंडिजचा स्टार जेडन सील्स?

Who is jayden seales : पाकिस्तानविरुद्ध 18 धावांत 5 विकेट्स घेत वेस्ट इंडिजला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा जेडन सील्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अवघ्या 24 व्या वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 100 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. कोण आहे हा वेगवान गोलंदाज? जाणून घ्या त्याचा प्रवास. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान…

Read More

duleep trophy 2026 east zone squad ishan kishan captain vaibhav sooryavanshi vice captain; ईशान किशनच्या खांद्यावर कर्णधारपद, वैभव सूर्यवंशी उपकर्णधार; शमीचीही एन्ट्री, टीम जाहीर

Duleep Trophy 2026 East Zone Squad : वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. दुलीप ट्रॉफी २०२६साठी ईस्ट झोन संघाची घोषणा झाली असून वैभवला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. ईशान किशन संघाचं नेतृत्व करणार असून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही संघात समावेश आहे. पाहा, ईस्ट झोनच्या संघात कोणकोणत्या खेळाडूंना मिळाली संधी? (फोटो–…

Read More

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही संघात

दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फर्स्ट-क्लासमध्ये सूर्यवंशीची कामगिरी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत आठ फर्स्ट-क्लास सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 17.25 च्या सरासरीने 207 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 93 धावा आहे. त्याने आपला…

Read More

बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच विकले जात आहे अमेरिकेचे स्टेडियम:2030 मध्ये सुरू होईल, ‘एक्सपीरियंस सेंटर’द्वारे अनेक वर्षांपूर्वीच प्रीमियम जागा विकल्या जाताहेत

अमेरिकेतील शार्लट शहरात एक असे स्टेडियम आहे, ज्याच्या नवीन जागा अजून बसवलेल्या नाहीत, नवीन भिंती बांधलेल्या नाहीत आणि बांधकामाचे मोठे काम 2027 मध्ये सुरू होईल. तरीही, तेथे आतापासूनच स्टेडियममधील सर्वात महागड्या सूट्स आणि प्रीमियम जागा विकल्या जात आहेत. फरक फक्त इतकाच आहे की खरेदीदारांना खरे स्टेडियम नाही, तर त्याचे भविष्य दाखवले जात आहे. बँक ऑफ…

Read More

mohammed shami international comeback faces uncertainty bcci ; मोहम्मद शमीचं टीम इंडियातील कमबॅक आता अशक्य? BCCIकडून 15 पेसर्सची फौज तयार, पण त्यात ‘लाला’चे नावच नाही

Mohammed Shami Comeback News : मोहम्मद शमीच्या टीम इंडियातील पुनरागमनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या भविष्यातील वेगवान गोलंदाजांच्या यादीत शमीचं नाव नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबाबत चर्चेला उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या टीम इंडियापासून दूर आहे….

Read More

Suryakumar Yadav : एकच वादा सूर्या दादा! कॅप्टन्सी गेल्यावरही ICC रँकिंगमध्ये सूर्यकुमारचाच डंका, श्रेयसच्या किती पुढे? पाहा आकडेवारी

ICC Rankings 2026 : आयसीसी रँकिंग जाहीर झाली असून माजी कर्णधार सूर्युकमार यादवचा डंका पाहायला मिळाला आहे. आताचा कर्णधार श्रेयस अय्यर रँकिंगमध्ये अजूनही सूर्युकमारच्या मागे आहे. किती स्थानांनी पिछाडीवर आहे जाणून घ्या. सूर्यकुमार यादव श्रेयस अय्यर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयसीसी रँकिंग प्रत्येक बुधवारी जाहीर होते, त्यानुसार आज झालेल्या रँकिंगमध्येही टी-२० आणि वनडे फॉरमॅटमध्ये भारताच्या…

Read More