Headlines

“टॉक्सिक” संस्कृती : चंदेरी पडद्यावरचा हिंसाचार आणि पिढीचं वास्तव

सिनेमा हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर ते समाजाचा आरसा आणि त्याचबरोबर समाज घडवणारं एक प्रभावी माध्यमही आहे. यश यांची प्रमुख भूमिका असलेला “टॉक्सिक” हा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे — त्याच्या भव्य सादरीकरणामुळे, हिंसक दृश्यांमुळे आणि “डार्क हिरो”च्या ग्लॅमरमुळे. पण या चकचकीत पॅकेजिंगच्या आत काय दडलंय, याचा विचार करणं आज गरजेचं झालं आहे….

Read More

Nirmal Purja: हिमालयपुत्र विसावला हिमालयाच्या कुशीत!

Nirmal Purja Death: काराकोरम हिमालयातील ८,०४७ मीटर उंचीच्या ब्रॉड पीक या अष्टहजारी शिखरावर झालेल्या भीषण हिमप्रपातात जगप्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक निर्मल ‘निम्सदाई’ पूर्जा आणि इतर नऊ निष्णात गिर्यारोहकांचे दुर्दैवी निधन झाले. आधुनिक गिर्यारोहणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या, जगातील सर्व १४ अष्टहजारी शिखरांवर अवघ्या सहा महिने सहा दिवसांत चढाई करण्याचा विक्रम करणाऱ्या निम्सदाईंच्या निधनाने जागतिक गिर्यारोहण क्षेत्रात हळहळ व्यक्त…

Read More

Vithal Kamat Singapore Restaurant: ‘विठू’ची पताका अटकेपार!

Vithal Kamat Singapore Restaurant: सतत काहीतरी नवीन करण्याची तळमळ, जोखीम पत्करण्याची आणि अपार कष्टाची तयारी या स्वभावगुणांच्या जोरावर देशात जम बसवल्यानंतर या विठूची अर्थात, विठ्ठल कामत नावाची पताका विदेशात झळकवण्याचा निर्धार केला. त्यातून सिंगापूरमध्ये पहिलं रेस्टॉरंट सुरू केलं. Source link

Read More

Shrinivas Vinayak Kulkarni: तो ‘ल ले’ राहिलाच… – late veteran writer and editor shrinivas vinayak kulkarni memories

-श्रुती पंडित ‘तुमच्या दोघींची मैत्री अशी कशी? तुम्ही दोघी एकमेकींचं उष्टं कसं खाता?’ मला आणि सुमुखीला पाहून निवास काकाला हा प्रश्न नेहमी पडायचा. आणि मग त्याचं ठरलेलं पालुपद – ‘तुम्हा दोघींविषयी एक ‘ल ले’ पक्षी ललित लेख लिहिला पाहिजे!’ श्रीनिवास विनायक कुलकर्णी – उत्कृष्ट ललित लेखक, संवेदनशील साहित्यिक आणि शिस्तबद्ध संपादक. पण माझ्यासाठी तो एवढ्या…

Read More

अवतारांच्या शोधात…

भेसळीविरुद्धचा लढा म्हटले की तुकाराम मुंढे… विद्यार्थ्यांचे प्रश्न म्हटले की अभिजित दिपके… भ्रष्टाचारविरोधी लढाई म्हणजे गेलाबाजार अण्णा हजारे. अशी एक एक व्यक्ती निवडायची नि सारे त्याच्याकडे सोपवून द्यायचे, ही भारतीय समाजाची वृत्ती. याच्या मुळाशी आहे ती भारतीय नागरिकांची व्यक्तिपूजक मानसिकता. समाजकारण… राजकारण… प्रशासन… सगळीकडे तेच. आपण सतत अवतारांच्या शोधात असतो. याच मानसिकतेवर प्रकाश टाकणारा लेख….

Read More

ऱ्हास पावणारे नंदनवन – conservation of forests wildlife habitats wetlands and water sources

-स्टॅलिन डी पश्चिम घाट गुजरात मधील डांगपासून केरळमधील पलक्कडपर्यंत पसरलेला असून तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधून जातो. सुमारे १,६०,००० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणाऱ्या या पर्वतरांगा अशा नदीप्रणालींचे पाणलोट क्षेत्र आहेत, ज्या भारताच्या एकूण भूभागापैकी जवळपास ४० टक्के भागाचे जलनिस्सारण करतात. सरासरी १,२०० मीटर उंची असलेल्या या पर्वतरांगा नैऋत्य मोसमी वाऱ्यांना अडवून मोठ्या…

Read More

Shalarth ID Scam: मंगल देशा, घोटाळ्यांच्या देशा!

Shalarth ID Scam: शेकडो कोटी रुपयांच्या बोगस शालार्थ आयडी गैरव्यवहाराने राज्याच्या लौकिकालाच बट्टा लागला.देशातील इतर प्रकरणांप्रमाणे हा घोटाळा पचवला जाऊ नये. चौकशी निष्पक्षपणे पूर्ण होऊन नेमके सूत्रधार पुढेन आणले गेल्यास शासनआणि एकूणच व्यवस्थेवरचा विश्वासच डळमळीत होईल. Source link

Read More

Commonwealth Games 2026: लक्ष्य अजून दूरच… – india won 39 medals at glasgow commonwealth games 2026

-संजय घारपुरे ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा हा भारतासाठी एकाच वेळी सांगता; तसेच सुरुवात होता. समारोप अशासाठी, की केवळ दहा खेळांची स्पर्धा असूनही भारताने राष्ट्रकुल क्रीडा पदक क्रमवारीतील चौथे स्थान राखले होते. सुरुवात त्याहूनही महत्त्वाची होती. आता सर्व लक्ष अहमदाबाद येथे चार वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीकडे लागले. ग्लासगोमध्ये पदके किती जिंकली, त्याचबरोबर…

Read More

दीड दमडी: गुप्तहेर चंदूच्या कथा – deed damdi tambi durai special article on cjp delhi protest

-तंबी दुराई चंदूला बालपणापासूनच रहस्यांची उकल करण्याचा नाद होता. त्याला विशेषतः बोटांच्या, हातांच्या ठशांचे खास आकर्षण होते. कोणतेही रहस्य ठशांच्या मदतीने शोधून काढता येते, असे चंदूचे मत होते. लहानपणी एकदा चंदू रडत होता. तो का रडत आहे ते कोणालाच कळेना. चंदूची देखभाल करण्यासाठी, त्याला दूध पाजण्यासाठी एक मुलगी ठेवली होती. ‘बाटलीतले सर्व दूध त्याने संपवले,…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:मुलांना आपली गरज उरत नाही तेव्हा आपला आयुष्याचा दुसरा उद्देश काय असतो?

ते दिवस आठवा. तेव्हा मूल फक्त एवढेच सांगायचे की, मला हे हवे आहे. मग तुम्ही काहीही करून थोडीबहुत बचत करून, आपल्या पतीपासून काहीतरी लपवून त्याची ती इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग शोधून काढायचात. ते दिवस आठवा. मुलाचे शरीर कढईसारखे तापत असायचे तेव्हा तुम्ही संपूर्ण रात्र जागून त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या बदलत राहायचात. आणि तो दिवसही…

Read More