Headlines

Nirmal Purja: हिमालयपुत्र विसावला हिमालयाच्या कुशीत!




Nirmal Purja Death: काराकोरम हिमालयातील ८,०४७ मीटर उंचीच्या ब्रॉड पीक या अष्टहजारी शिखरावर झालेल्या भीषण हिमप्रपातात जगप्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक निर्मल ‘निम्सदाई’ पूर्जा आणि इतर नऊ निष्णात गिर्यारोहकांचे दुर्दैवी निधन झाले. आधुनिक गिर्यारोहणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या, जगातील सर्व १४ अष्टहजारी शिखरांवर अवघ्या सहा महिने सहा दिवसांत चढाई करण्याचा विक्रम करणाऱ्या निम्सदाईंच्या निधनाने जागतिक गिर्यारोहण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत