Yavatmal crime Luxury car and 57 grams of MD drugs seizure by Shirpur police; नागपूरच्या ‘गुड्डू’चा वणीत गेम; एमडी ड्रग्जसह आलिशान कार जप्त, शिरपूर पोलिसांची धडक कारवाई, आंतरजिल्हा तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त
यवतमाळच्या शिरपूर पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा दणका दिला आहे. नागपूर कनेक्शन असलेल्या तस्कराकडून ९.८२ लाखांचे एमडी ड्रग्ज आणि आलिशान कार जप्त केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रवी राऊत, यवतमाळ : जिल्ह्यात फोफावत चाललेल्या अमली पदार्थांच्या काळ्या बाजाराला शिरपूर पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. बुधवारी सायंकाळी केलेल्या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी एका आंतरजिल्हा ड्रग्स तस्कराच्या मुसक्या…
