आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगा गेला धावत; विजेच्या तारेचा झाला स्पर्श आणि दोन्ही मायलेक…| Maharashtra Times
प्रतीक तांबोळी, भंडारा: साकोली तालुक्यातील मालूटोला येथे रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करत असताना विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने एका मायलेकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, ५ ऑक्टोबर रोजी साकोली तहसीलमधील मालूटोला गावातील शेतशिवारात घडली. मृतांमध्ये आई महानंदा प्रभुदास इलमकर (वय ५०) आणि मुलगा सुशील प्रभुदास इलमकर यांचा समावेश आहे. दोघेही मालूटोला येथील…
