Headlines

Gondia Student Father Death on Tenth SSC Board Exam Day Son Writes Paper first then perform last rites; दहावीच्या पहिल्या पेपरलाच वडिलांचं निधन, आदेशचा खंबीर निर्णय, आधी परीक्षा, मग वडिलांना खांदा

Son gives exam after Father Death : इयत्ता दहावीत असलेल्या आदेशचा काल, शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी मराठी विषयाचा पहिलाच पेपर होता. त्यातच वडील ठानेश्वर कटरे यांचा पहाटेच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनोद वाघमारे, गोंदिया : दहावीची परीक्षा हा जीवनात खूप महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अशावेळी आपला आधारवडच हरपणे आणि तेही परीक्षेच्या दिवशीच,…

Read More

Amravati 180 Girls Assault 350 Objectionable Videos made Ayan Ahmed Tanveer Ahmed aka Mohammad Ayaz arrested Crime News; 180 मुलींना जाळ्यात ओढून 350 आक्षेपार्ह व्हिडिओ, तरुणाला बेड्या; देहव्यापारासाठी ब्लॅकमेल केल्याचं समोर

Amravati Girls Assault Case : सुरुवातीला पीडितांच्या सुरक्षिततेमुळे कोणीही समोर येण्यास धजावत नव्हते, परंतु प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलिसांनी स्वत:हून फिर्यादी होत गुन्हा दाखल केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, अमरावती : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांसह संपूर्ण अमरावती जिल्हा हादरवून सोडणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडीओ आणि लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर…

Read More

Firing Chhattisgarh Border And Gadchiroli Police Has Achieved Major Success : चार जहाल माओवाद्यांचा खात्मा; गडचिरोली पोलिसांना मोठे यश, छत्तीसगड सीमेवर चकमक

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. कवंडे परिसरात माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू झाली. या शोध मोहिमेदरम्यान, माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत चार माओवाद्यांना कंठस्नान घातले. (फोटो– Lipi) गडचिरोली : महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नुकताच स्थापन केलेल्या पोस्टे कवंडे हद्दीत काही माओवादी दबा धरून बसले असल्याची माहिती…

Read More

Supriya Sule On Nana Patole | नाना पटोलेंचा दावा खरा? सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय..तसा प्रस्ताव पवारांनी दिलाच्या दावा त्यांनी केलाय…त्यांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी नागपुरातून प्रतिक्रिया दिली आहे…आपण पाहूयात सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात? Source link

Read More

Yavatmal News : चार मुलं पिलरसाठी खोदलेल्या खड्ड्यात पोहायला उतरली अन् त्यांची अखेर…; पुलाच्या कामाला धोकादायक वळण – yavatmal news four children drown in pit dug for railway bridge pillar

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे रेल्वे पुलाच्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दारव्हा-नेर मार्गालगत रेल्वे स्टेशन परिसरात घडली. रेल्वेमार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात ही दुर्घटना घडली. खड्ड्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था नसल्याने नागरिकांनी रेल्वे प्रशासनावर आरोप केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रवी राऊत, यवतमाळ : दारव्हा-नेर मार्गालगत रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या…

Read More

Wardha a 67 year old man commits horrifying atrocities on a dog sparking a wave of outrage; भयंकर! 67 वर्षीय व्यक्तीने कुत्रीवर केला अत्याचार, संतापजनक कृत्य व्हिडिओत कैद, आरोपीला बेड्या

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एक संतापजनक घटना समोर आली आहे. भानुदास राऊत नावाच्या 67 वर्षीय व्यक्तीने एका कुत्रीवर अनैसर्गिक कृत्य केलं. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. राऊत हा धनोडी नांदपूरचा रहिवासी आहे. त्याला आर्वी पोलिसांनी अटक केली आहे. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. याबाबत अधिक माहिती अशी, आर्वीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. भानुदास…

Read More

Dattatray Bharne | भरणेंची दुचाकीवरून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – dattatray bharne inspects the losses of farmer

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Aug 2025, 1:01 pm Follow #dattatraybharne #washmirain #nandedrain #farmerloss #devendrafadnavis नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.अहवाल आल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची भरपाई ताबडतोब दिली जाईल.ओला दुष्काळाबाबत निकष आणि अटी लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील. Source link

Read More

Samruddhi Accident: चालकाच्या ‘रील’च्या नादात बस उलटली; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चिमुकला जागीच ठार, 17 जखमी

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरुन ट्रॅव्हल्स चालविताना बसचालक व वाहक एवढे गुंग झाले की बस उलटली. या अपघातात २ वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू, तर १७ प्रवासी जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावर अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) बुलढाणा: समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हल्स चालवित असताना चालक आणि वाहक रील बनवू लागले. याच सुमारास उतारावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली….

Read More

Amol Mitkari on Ajit Pawar | लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्या; अमोल मिटकरी यांची मागणी – ncp mla amol mitkari demands that ladki bahin yojana be named after ajit pawar

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Feb 2026, 2:06 pm राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठी मागणी केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावात बदल करण्यासंदर्भात मिटकरींनी मागणी केली. ‘अजितदादांची लाडकी बहीण’ असे नाव करावे, असे मिटकरी यांनी म्हटले. तसेच विमान अपघाताबाबतही मिटकरी यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. Source link

Read More

Vijay Wadettiwar Given Important Information About Chandrapur Mayor Election

चंद्रपूर काँग्रेसमधील घडामोडींची संपूर्ण राज्यात चर्चा झाली. काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये सुरु झालेल्या संघर्षाची दखल काँग्रेस हायकमांडला घ्यावी लागली. अखेर काँग्रेस हायकमांडने यावर मार्ग काढला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 27 जागांवर विजय मिळाला असला तरी बहुमताचा आकडा गाठता आला नाही. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर चंद्रपूर काँग्रेसमध्ये अभूतपूर्व घडामोडी बघायला मिळाल्या….

Read More