Vijay Wadettiwar | मोदी स्वत:ला ओबीसी म्हणवून घेता मग स्वतंत्र जनगणना का नाही?, वडेट्टीवारांचा सवाल – if modi calls himself an obc, then why not a separate census?, vadettiwar asks
Vijay Wadettiwar | मोदी स्वत:ला ओबीसी म्हणवून घेता मग स्वतंत्र जनगणना का नाही?, वडेट्टीवारांचा सवाल – if modi calls himself an obc, then why not a separate census?, vadettiwar asks
#vijaywadettiwar #congress #pmmodi #obccesus #devendrafadnavis #bjpओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीये,जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची मुदत १४ तारखेला संपत असताना सरकारकडून दुसऱ्या टप्प्यात ओबीसी कॉलमचा समावेश केला जाईल..असं सरकार सांगतंय,,यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय..पाहुया