Headlines

दादाराव केचेंसमोर सुमित वानखेडेंचं कौतुक; आर्वीत देवेंद्र फडणवीसांनी शायरीतून गोडवे गायले – devendra fadnavis and former pa sumit wankhede praises each other through shayri



Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वर्धा जिल्ह्यातील विविध लोकार्पण पार पडले. या कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यातील भाजप आमदार, नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी त्यांचे माजी पीए व आमदार सुमित वानखेडेंचे कौतुक केले. सुरुवातीला आमदार सुमित वानखेडेंनी शायरीतून फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला. यानंतर फडणवीसांनी देखील शायरी करत वानखेडेंवर स्तुतीसुमने उधळली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत