Headlines

फुटीर खासदार भाजपात जाणार होते? ऑपरेशन टायगरचे मास्टरमाइंड कोण? फडणवीसांनी हात जोडले – cm devendra fadnavis reaction goes viral amid operation tiger mastermind claims



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ऑपरेशन टायगरमार्फत उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका होती असं बोललं जातंय. हाच प्रश्न नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, तसंच फुटीर ६ खासदारांना भाजपात प्रवेश करायचा होता, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ज्यावर फडणवीसांनी थेट हात जोडलेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत