Headlines

VIDEO | नाना पटोलेंचा विलीनीकरणाचा दावा खरा? सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया – supriya sule press conference in nagpur

VIDEO | नाना पटोलेंचा विलीनीकरणाचा दावा खरा? सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रियाVIDEO | नाना पटोलेंचा विलीनीकरणाचा दावा खरा? सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया Source link

Read More

nagpur 11 year old boy malhar rangari tragic death; खेळता खेळता 11 वर्षीय मल्हारसोबत नेमकं काय घडलं? बंद खोलीचं दार उघडताच कुटुंबीयांना जबर धक्का

Nagpur नागपूरमध्ये घरात खेळत असताना ११ वर्षीय मुलासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. खोलीचं दार उघडताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर: नागपूरच्या प्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीतील शेवाळकर अपार्टमेंटमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत ११ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली…

Read More

Nagpur Crime: नागपुरात महिलेच्या जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न; VIDEO व्हायरल करायची धमकी देऊन 3 लाख उकळले, वर्गमित्रासह दोघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: गुंगीचे औषध दिल्यानंतर अत्याचार करून वर्गमित्राने विवाहितेच्या धर्मांतरणाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोनेगाव पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या वर्गमित्रासह दोघांना अटक केली असून, अन्य एक फरार आहे. अय्याज ताज मदारे (वय २६, रा. ब्राह्मणी फाटा, कळमेश्वर) व आमीन शेख (वय ३०, रा. कळमेश्वर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत….

Read More

Nagpur Crime: अंगावर तर्रीचे शिंतोडे उडाल्यानं डोक्यात सणक; तीन महिलांसह 7 जणांनी तरुणाला संपवलं, नागपुरात खळबळ

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: अंगावर तर्रीचे शिंतोडे उडल्याने झालेल्या वादातून तीन महिलांसह सात जणांनी सशस्त्र हल्ला करीत युवकाची हत्या केली. यात युवकाच्या भावासह तिघे जखमी झाले. ही थरारक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भतरवाडा परिसरात घडली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. योगेश बिरसिंग शाहू (वय २७, रा. भगतनगर) असे…

Read More

गर्दीत हात उचलला, दिपकेंची पहिली प्रतिक्रिया; कॉक्रोच पार्टीचा नागपुरात एल्गार – abhijeet dipke first reaction after slap incident during jaipur protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jun 2026, 10:21 am जयपूरमध्ये आंदोलन सुरू असताना काही अज्ञातांनी गर्दीचा फायदा घेत अभिजीत दिपके यांच्यावर थेट हात उचलला. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी सुरू होती, तर अभिजीत दिपके यांना त्यांच्या समर्थकांनी खांद्यावर घेतलं होतं. या आंदोलनालाही नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, मोठ्या प्रमाणावर तरुण सहभागी झाले होते आणि मोठी गर्दी जमा झालेली. याच गर्दीत…

Read More

Chandrashekhar Bawankule News | राज्यातील महिलांसाठी सरकारकडून मोठी घोषणा | – chandrashekhar bawankule nagpur press conference

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jun 2026, 11:12 am राज्यातील प्रत्येक महिला गटाला राज्य सरकार महसूल विभागाची एक हेक्टर जागा पाच वर्षासाठी वापरायला देणार. सोबत एक लाख आर्थिक मदत केली जाणार असल्याची घोषणा.महिलांसाठी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं मंत्री बावनकुळेंनी सांगितलं. Source link

Read More

Building Portion Collapses in Nagpur One Death And Car Crushed

नागपुरात इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच इमारतीखाली उभ्या असलेल्या वाहनांचं देखील नुकसान झालं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपूरच्या गीतांजली टॉकीजजवळ एक दुखद घटना घडली आहे. इथे एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत एका व्यक्तीचा जीव गेला आहे. तसेच इमारतीखाली उभ्या असलेल्या कारचा चक्काचूर…

Read More

VIDEO | राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा, बावनकुळे नेमकं काय म्हणाले? ऐका – chandrashekhar bawankule nagpur press conference

VIDEO | राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा, बावनकुळे नेमकं काय म्हणाले? ऐकाVIDEO | राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा, बावनकुळे नेमकं काय म्हणाले? ऐका Source link

Read More

गोरेवाड्यात ‘बिबट वॉर’! दोन नर, एका मादीने गमावला जीव; प्राणिसंग्रहालयातील धक्कादायक घटना – three leopards die at balasaheb thackeray gorewada zoo

Gorewada Leopard Death: गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या इंडियन सफारीत एकून आठ बिबटे होते. त्यापैकी, तीन बिबटे मारले गेल्यानंतर आता तेथे एक नर आणि चार मादी असे पाच बिबट उरले आहेत. गोरेवाडा बिबट्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: गोरेवाडा जंगलातून आलेल्या बिबट्याने बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील तीन बिबट्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. रविवारी दुपारी घडलेल्या…

Read More

Abhijeet Dipke Nagpur PC | Cockroach Janata Party च्या दीपकेंचं पक्षफुटींवर मोठं वक्तव्य

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. .येत्या २० जूनला दिल्लीत मोठं आंदोलन होणार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय परतणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.नागपुरातून बोलताना दिपकेंनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीवरही भाष्य केलंय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत? Source link

Read More