Headlines

कर्जमाफी आठवण यात्रेचा ९ वा दिवस, बच्चू कडू बावनकुळेंवर संतापले, सरकारला इशारा – day 9 of karj mafi aathvan yatra bacchu kadu warns mahayuti government



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बच्चू कडू यांच्या कर्जमाफी आठवण यात्रेचा आज ९ वा दिवस आहे.कर्जमाफी आठवण यात्रेदरम्यान बच्चू कडू यांनी सरकारला मोठा इशारा दिलाय.शांततेच्या मार्गाचा टप्पा आता संपला असल्याचे म्हणत कडूंनी अल्टीमेटम दिला.चार वाजेपर्यंत सरकारला वेळ आहे, त्यानंतर काहीही होऊ शकतं, असे ते म्हणाले.आता सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही काहीही करू, असा इशारा त्यांनी दिला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत