Headlines

खरात प्रकरण तापताच झिरवाळांचा व्हिडिओ व्हायरल; अमोल मिटकरींचा सूचक इशारा – amol mitkari responds to the viral video of narhari zirwal

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Mar 2026, 10:55 am भोंदू खरात प्रकरण तापलेलं असतानाच मंत्री नरहरी झिरवाळांच्या व्हिडिओने राज्यात पुन्हा खळबळ उडालीय. झिरवाळ यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्की काय चाललंय असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण होतोय. याच प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत झिरवाळांना अडकवलं जात असल्याचं म्हटलंय. हा व्हिडिओ नेमका कोणी आणि…

Read More

Akola Murtijapur Uncle Killed Over Family Dispute Nephew Arrested along with Sister in Law; कौटुंबिक वादातून चुलत्याला संपवलं, काही तासांत प्रकरणाचं गूढ उकललं; वहिनीसह पुतण्याला अटक

Akola Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच अकोला जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात भितीचं वातावरण पसरलं आहे. मूर्तिजापूर काकांची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील वाई (माना) येथे घडलेल्या एका खळबळजनक घटनेत, कौटुंबिक वादातून सख्ख्या वहिनीने आणि पुतण्याने मिळून…

Read More

Amol Mitkari | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, मिटकरी काय म्हणाले?

#amolmitkari #ncp #rupalichakankar #sunetrapawar #ashokkharatउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकर यांना देवगिरीला बोलावून आधी महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारला..यानंतर सर्वत्र टीका होत असताना महिला प्रदेश अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा घेतलाय… हा पक्ष हिताचा निर्णय असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलंय. आणि सुनेत्रताईंचा निर्णय आम्ही स्वीकारला असल्याचंही त्यांनी सांगितलंअशोक खरातचे धागे दोरे फार गंभीर…

Read More

Akola Police Assistant Sub Inspector Rajesh Jadhav booked for asking favors from Lady Accuse Crime News; पोलीस कोठडीतील आरोपी महिलेकडे शरीरसुखाची मागणी, ASI राजेश जाधववर गुन्हा, वरिष्ठांनी सर्वांसमोर झापलं

Akola Police ASI Rajesh Jadhav booked : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली, असा खळबळजनक दावा आरोपी महिलेने लेडी पोलीस कर्मचाऱ्याकडे केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : पोलीस दलाची मान शरमेने खाली घालणारी धक्कादायक घटना अकोल्यातून समोर आली आहे. ८० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे, कर्तव्यावर…

Read More

tragic road accident in akola family wedding turned mourning ; मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देऊन परतताना वडिलांवर काळाची झडप, लग्नाच्या घरावर शोककळा

अकोल्यातील मूर्तिजापूर येथे मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटून परतताना भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. ओव्हरटेक करताना दुचाकीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेने लग्नाचा आनंद शोकात बदलला आहे. लग्नाच्या आनंदावर काळाची झडप; पत्रिका वाटून परतताना जावयाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, मूर्तिजापूर (अकोला) : मुलाच्या लग्नाचा आनंद असतानाच एका भीषण अपघाताने…

Read More

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला साक्षात मारुतीरायाचं दर्शन! अख्खी वानरसेना बसली पंगतीला, अकोल्यात 20 वर्षांची अनोखी परंपरा – hanuman jayanti 2026 akola district 20 years tradition continued vanar sena had lunch sitting in a row

Hanuman Jayanti 2026: रामदास महाराज यांनी स्वतः या वानरांना पदार्थ वाढले. ही अनोखी पंगत अनुभवण्यासाठी परिसरातील भाविकांनी कोथळी बुद्रुकच्या मंदिरात गर्दी केली होती. हनुमान जयंतीला बसली वानरांची पंगत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अकोला: एरवी मंदिर परिसरात दर्शनासाठी जाताना हातात कुठलीही वस्तू दिसली तरी वानरे त्रास देतात. कोथळी बुद्रुकमधील हनुमान मंदिर परिसरही याला अपवाद नाही….

Read More

खरात प्रकरणातील महिलांवरही कारवाई? आशा मिरगे थेटच बोलल्या, चाकणकरांचं आर्थिक कनेक्शन सांगितलं – aasha mirge demands registration of case against rupali chakankar in ashok kharat case

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Apr 2026, 11:14 am अशोक खरात प्रकरणातील संबंधित महिलांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. यावर महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. याउलट महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरगेंनी केली. मागील काही काळात चाकणकरांच्या संपत्तीत ७० पट्टीने वाढ झाल्याचे म्हणत…

Read More

Chandrashekhar Bawankule Big Statement About Eknath Shinde And Devendra Fadnavis Relation

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सख्ख्या भावासारखे एकत्रपणे सरकारमध्ये काम करत आहेत. महायुती सरकार मजबूत आहे. तसेच फोडाफोडी करणं हे आमच्या रक्तात नाही”, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अकोला येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख केला जातोय. उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

Akola Married Woman Ended her Life Tired of Harassed by in Laws 14 Month Old Baby Orphan

Akola Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीसह आत्महत्येचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. अशातच अकोल्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झालीय. सासरच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेनं आपलं आयुष्य संपवलं आहे. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : राज्यातील पुणे जिल्ह्यात गाजलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणासारखीच मोठी घटना आता अकोल्यात समोर आली आहे. सासरच्या…

Read More

Akola Noted hottest Place in world heatwave in vidarbha temperature crosses 40 degrees

विदर्भात सध्या उष्णतेची लाट उसळली आहे. अकोला येथे तर मंगळवारी ४४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अकोला हे मंगळवारी राज्य आणि देशच नाही तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, अकोला : विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमानाने चाळिशी पार केली आहे. अकोला खेरीज कर्नाटकातील कलबुर्गी येथेही ४४ अंश तापमान होते. एल्डोराडो या…

Read More