Headlines

Nashik Newly Wed Couple dies Together in Bike Car Accident at Kalvan Pilkos Phata; अंत्यविधींना जाताना काळाचा घाला, नवदाम्पत्याचा करुण अंत, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात एकत्रच शेवट

Nashik Couple Accident Death : ​दिनेश व कीर्ती हे तिची बहीण त्रिशासह दुचाकीवरून प्रतापपूर येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. खामखेड्याकडून पिळकोसकडे येणाऱ्या मॅक्झिमोची त्यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नाशिक : जिल्ह्यात कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ रविवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास मॅक्झिमो वाहन आणि दुचाकीच्या धडकेत नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला,…

Read More

तीर्थक्षेत्र कपिलधारा येथे ११६ कोटींची कामे सुरू; विकासासाठी कटिबध्द

म.टा .प्रतिनिधी ,नाशिक/घोटी : सिंहस्थ कुंभमेळ्याशी ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या निगडित असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधारा-कावनई व परिसरात ११६ कोटींची विकासकामे सुरू आहेत. या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि भाविकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. कावनई (ता. इगतपुरी) येथे रविवारी आगामी सिंहस्थ…

Read More

Nashik Rain: धुव्वाधारेनं नाशिक जलमय! 37.6 मिमी पाऊस; जिल्ह्यात दोघे जखमी, 32 घरांची पडझड, 429 नागरिकांचे स्थलांतर – nashik rain updates rainfall 37.6 mm recorded 2 people injured 429 citizens relocated

Nashik Rain Update: गोदावरीचा पूर ओसरत असून, वाहून आलेल्या पाणवेली मंदिरांना अडकल्या आहेत. यामुळे मंदिरांचे विद्रूपीकरण झाले आहे. गोदाघाटावर सुरू असलेली कामे या पुरात वाहून गेली असून, त्यांच्या उघड्या गजांमुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नाशिक पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: शहरात पावसाचा मुक्काम कायम असून, रविवारी सकाळपासून हलक्या तर दुपारनंतर…

Read More

Jalgaon News Man Ends Life of His Wife in Bhadgaon

जळगावच्या भडगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीला संपवलं आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : जळगावमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत…

Read More

PM Narendra Modi Appreciate Water conservation Program in Nashik

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नाशिकमधील जिल्हा संवर्धन उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात या उपक्रमाची दखल घेतली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ केली. या उपक्रमात नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलसंवर्धन उपक्रमाची त्यांनी दखल घेत उल्लेख केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या…

Read More

Nashik MHADA Scam: नाशिक महापालिकेचा दणका! म्हाडा घोटाळ्यातील 42 लेआउट रद्द, सामान्यांची घरेही कचाट्यात, प्रकरण काय? – mhada 42 final layouts approved by nashik municipal corporation have been cancelled

MHADA Housing Scam Nashik: विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच महापालिकेने मोठी कारवाई केल्याने विकसकांसह बिल्डर, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. नाशिक म्हाडा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून महापालिकेकडे बनावट कागदपत्रे सादर करून म्हाडा घरकुल घोटाळा करणे विकासकांना आता चांगलेच महागात पडले आहे. बनावट…

Read More

मुसळधार पावसाने केलं सातशे कुटुंबांना बेघर;गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने निर्माण झाली पूरस्थिती

Nashik Heavy Rain: गोदावरी नदीच्या पाणीपातळीत सलग दोन दिवस मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळेच निफाडमधील चांदोरी व सायखेड्यात पूरस्थिती तयार होऊन सातशे कुटुंबांना स्थलांतर करावे लागले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा प्रतिनिधी ,नाशिक /निफाड : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी, निफाडमधील चांदोरी व सायखेड्यात पूरस्थिती…

Read More

Nashik News: पााणीप्रश्नी आमदारांचा प्रशासनास इशारा;आकडेवारी लपवू नका,जायकवाडी धरणाबाबत संभ्रम

Nashik News: जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार देवयानी फरांदे यांनी धारेवर धरले. Source link

Read More

Ahilyanagar Jamkhed Youth Fell Under Bridge in dark and Died after not Noticing Pothole; पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; कर्ता लेक गेल्यानं कुटुबीयांचा काळीज चिरणारा आक्रोश

Ahilyanagar Youth Bike Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण देखील प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. अशातच अहिल्यानगरमधील जामखेड येथे एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा करुण अंत झालाय, त्याच्या जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जामखेड तरुण अपघात मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : जामखेड-माहीजळगाव महामार्गावरील भातोडी येथील बांधकाम सुरू असलेल्या पुलावर सुरक्षिततेच्या…

Read More

नाशिककरांना लागला डेंग्यूचा डंख ; जुलैत आढळले डेंग्यूचे २२ रुग्ण , पाऊस सुरू होताच वाढला उद्रेक

Nashik Dengue Cases:सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आरोग्याला घातक असणाऱ्या डेंग्यूच्या मच्छरांची संख्या वाढलेली याचाच परिणाम नाशिककरांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. नाशिकमध्ये जुलैच्या तीन आठवड्यात २२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. तर संशयितांचा आकडा २६० पर्यंत पोहचला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नाशिक: पावसाचे आगमन होताच, शहरात डेंग्यूचा उद्रेक पहायला मिळत असून, जुलैच्या तीन आठवड्यात २२ डेंग्यूचे रुग्ण…

Read More