Headlines

तुकाराम मुंढे यांच्या भेसळमुक्त मोहिमेला सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा पाठिंबा, काय केलं पाहा – ashok londhe’s foot march carrying the constitution on his head to support tukaram mundhe’s action

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 1:59 pm Follow राज्यातील अन्न भेसळ, दूध भेसळ आणि रासायनिक पदार्थांच्या वाढत्या वापराविरोधात कठोर कारवाई सुरू करणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेला आता सर्वसामान्य नागरिकांकडूनही मोठा पाठिंबा मिळतोय…याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शवत भर उन्हात श्रीरामपूर ते शिर्डी अशी…

Read More

Prajakt Tanpure : चार दिवसांत भाजप प्रवेश अन् आमदारकी; तनपुरेंकडून विखे पाटलांचं तोंड भरून कौतुक – prajakt tanpure praise radhakrishna vikhe patil after joinning bjp

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 2:06 pm Follow भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत विधान परिषदेवर बिनविरोध निवड आणि त्यानंतर जाहीर सभेत विखे फॅक्टरचा केलेला उल्लेख आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या चर्चांना जोर चढला आहे. राहुरीत काढण्यात आलेल्या भव्य विजयी रॅली आणि आभार सभेत तनपुरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे…

Read More

Radhakrishna Vikhe Patil Slams Rohit Pawar

राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर टीका केली. रोहित पवार यांची स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरु असल्याची टीका विखे पाटील यांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न विचारला असता…

Read More

फडणवीसांच्या खुर्चीसाठी साईबाबांना प्रार्थना; वाकचौरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचं खरमरीत भाषण – uddhav thackeray targets bhausaheb wakchaure and cm devendra fadnavis during shirdi melava

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 4:09 pm “खासदार पळाला, सापडला तर सोडू नका”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिर्डीतून रणशिंग फुंकलं. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात सामील झाल्याने फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात ठाकरे दौरा करतायत. आज शिर्डीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात ठाकरेंची तोफ धडाडली. याच मंचावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटा काढला. Source link

Read More

Shirdi Shiv Sena UBT : पक्षप्रमुखांचे पाय चाटले; ठाकरेंच्या सभेनंतर वाकचौरेवर शिवसैनिक तुटून पडले – shirdi shiv sena ubt shiv sainik on bhausaheb wakchaure joinning shiv sena

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 4:55 pm Follow शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात सामील झाले यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश आहे.फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दौरा करत असून आज शिर्डी येथे या दौऱ्याची सांगता सभा पार पडली. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना ऑपरेशन तुडवा असे आदेश दिल्यानंतर शिवसैनिक आता…

Read More

Tukaram mundhe fda team takes action in sai baba shirdi temple; तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत! साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ, FDA पथक कारवाईसाठी धडकताच धाबे दणाणले

Shirdi Sai Baba News: या कारवाईसाठी गेल्या काही तासांपासून अन्न आणि औषध प्रशासनाचे पथक शिर्डीत ठाण मांडून बसले आहे. तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत! साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान, शिर्डी: साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या…

Read More

Uddhav Thackeray prays to Saibaba Temple Shirdi to secure Devendra Fadnavis seat; साईंकडे प्रार्थना केली, फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, त्यांचा पत्ता कापला जाणार आहे; शिर्डीत ठाकरेंचा मिश्कील टोला

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे, अशी प्रार्थना साईबाबांकडे केल्याचं ठाकरे म्हणाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उबाठातून फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील दौऱ्यावर आहेत. अखेरच्या दिवशी त्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डीत मेळावा घेत फुटीरांवर तोंडसुख घेतले….

Read More

मोदी सरकारला १० वर्ष पूर्ण, Balasaheb Thorat यांचा भाजपला सवाल, शेतकऱ्यांना काय मिळालं? – balasaheb thorat critisized bjp and modi goverment

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jun 2026, 4:03 pm #balasahebthorat #congress #pmmodi #bjp पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत..मोदींच्या दशकाचा इतिहास काय सांगणार म्हणत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय..पाहुया बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणालेत.. Source link

Read More

BJP MLA Vikram pachpute reaction on Tukaram Mundhe FDA raids across the state; तुकाराम मुंढेंच्या FDA कडून राज्यभरात धाडी, पण भाजप आमदाराचा वेगळाच सवाल; प्रशासनाला धरलं धारेवर

FDA Raid In Maharashtra: विशेष म्हणजे हा सवाल विरोधकांकडून नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या आमदाराकडूनच उपस्थित करण्यात आल्याने FDAच्या कार्यपद्धतीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. तुकाराम मुंढेंच्या FDA कडून राज्यभरात धाडी, पण भाजप आमदाराचा वेगळाच सवाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळयुक्त खाद्यपदार्थ्यांविरोधात धाडसत्र सुरू…

Read More

Ujjwal Nikam Appointed Special Prosecutor in Ashok Kharat Case

अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या प्रकरणात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे अंधश्रद्धेच्या आडून झालेल्या कथित लैंगिक शोषण प्रकरणातील न्यायालयीन लढाई आता आणखी आक्रमक होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि चमत्कारांच्या नावाखाली महिलांचे कथित लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा…

Read More