अपात्र ठरल्या बहिणी, पैसे थकले, उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा लाडक्या बहिणींना शब्द – dcm eknath shinde at ahilyanagar and says ladki bahin scheme will not be discontinued
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 May 2026, 7:56 pm #dcmeknathshinde #ahilyanagar #gopichandpadalkar #ladkibahinscheme उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर दौऱ्यावर होते.अहिल्यानगर होळकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी उपस्थित होते.यावेळी त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं कौतुक केलं.. आणि लाडक्या बहिणींना शब्द दिला.पाहुया एकनाथ शिंदे काय म्हणाले Source link
