Pune Cab Driver Vaibhav Jadhav reveals Siya Goyal actions before Pre Wedding Bali trip Ketan Agarwal Passport stolen Crime News; व्हिडिओ कॉल करुन दाखव मला, केतनचा टॅक्सी चालकाला फोन; सिया-साहिलची भांडणं ते फूड मॉलवरील अजब प्रकार, वैभव जाधव काय म्हणाला?
Pune Lohagad Ketan Agarwal Death : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करत असताना सियाने चहासाठी एका ‘फूड मॉल’जवळ गाडी थांबवायला सांगितली. साधारण १० मिनिटांनंतर ती गाडीजवळ परत आली आणि तिने मला गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले, असे टॅक्सी चालक वैभव जाधव म्हणाला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास पुढे सरकत असतानाच बाली…
