Headlines

ketan agarawal murder case jupiter scooter evidence seize by police chetan choudhary; सिया-चेतनने पार ‘दृश्यम’ सारखं डोकं लावलं, पण पोलिसांनीही चेकमेट केलंच, केसमधील निर्णायक पुरावा जप्त

Ketan agrawal murder jupiter scooter seized: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी चेतन चौधरीने वापरलेली ज्युपिटर ही दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. टोलनाका टाळण्याचा प्लॅन आणि CCTVमधून उघड झालेला तपासाचा महत्त्वाचा धागा या सगळ्या घडामोडींनी आरोपींचे खेळ उलगडत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा पुरावा लागला…

Read More

Pravin Goyal on Siya Goyal Ketan Agarwal Wedding Expenses in Udaipur after Groom Dies in Pune Lohagad Trek Crime News; ना 17 करोडचा महाल, ना दोन चार्टड विमानं बूक; माझी ऐपत 4 कोटींची, वऱ्हाडींवर पर कपल 81 हजार खर्च, सियाच्या बाबांचा हिशोब

Pravin Goyal on Siya Ketan Wedding Expense : केतन-सियाच्या लग्नासाठी राजस्थानमध्ये १७ कोटींचा महाल निवडला असून, दोन चार्टर्ड विमानं बूक झाल्याच्या चर्चेत अजिबात तथ्य नसून माझी जास्तीत जास्त ५ कोटींपर्यंत खर्च करण्याची ऐपत होती, असं सियाचे पिता प्रवीण गोयल म्हणाले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या विवाहासाठी राजस्थानमध्ये १७ कोटींचा…

Read More

ketan agrawal murder case siya goyal transferred 1 crore wedding money to chetan choudhary; केतनला संपवणं ही तर फक्त सुरुवात होती, सियाचा पुढचा प्लॅन चेतनसाठी होता, 1 कोटी रुपयांच्या ट्वीस्टने प्रकरणाला नवं वळण

Ketan Agarawal Lohagad Murder Case : केतन अगरवाल हत्या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आता प्राप्त झालेल्या नव्या माहितीनुसार सियाने आपल्या नियोजित पती म्हणजे केतनकडून काही पैसे घेतले होते, जे नंतर तिने तिचा प्रियकर चेतनला दिले होते, हे पैसे तिने त्याला कोणत्या कामासाठी दिले होते, याबाबतची माहितीही समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे :…

Read More

Jay Pawar : अर्थ खातं राष्ट्रवादीकडे परत येणार, कार्यकर्त्यांसमोर जय पवारांचं दमदार भाषण – jay pawar on finance ministry of maharashtra

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 4:41 pm दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहवासातील आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा कृतज्ञता स्नेहमेळावा पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थिती होते. यावेळी जय पवारांनी भाषण केलं. यावेळी अर्थ खातं, अजित पवारांच्या अपघाताचा तपास तसंच रेवती सुळेच्या लग्नातला डान्सवरून ट्रोल करणाऱ्यांना…

Read More

Pune Baramati Katfal Village Olympic Standard Sports Hub Built Swimming pool synthetic Track Football Ground; खेळाडूंची नवी पंढरी! बारामतीची मोठी ओळख, कटफळच्या माळरानावर ‘स्पोर्ट्स हब’, ऑलिम्पिक दर्जाच्या अत्याधुनिक सेवा; वाचा सविस्तर

Baramati Katfal Big Sports Hub : ‘कटफळ येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभरण्यात येणार आहे. ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा असणाऱ्या घटकांचा यामध्ये समावेश आहे. हा प्रकल्प दर्जेदार उभारण्यात येणार आहे’, असं बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मधुकर सुर्वे यांनी म्हटलं आहे. बारामती कटफळ स्पोर्ट्स हब(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) संतराम घुमटकर, बारामती : शिक्षण, उद्योग, शेती आणि विकासाच्या क्षेत्रात…

Read More

Ketan agarwal deathcase cm devendra fadnavis agrees to fast track trial and appointment of ujjwal nikam; सियाचा पाय खोलात? केतनच्या वडिलांची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून तत्काळ होकार, घेतला महत्त्वाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवली असून, सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. केतनच्या कुटुंबीयांनी केलेली मागणी मान्य करून फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला आवश्यक कार्यवाही…

Read More

Pune Bhor Nasrapur Case Verdict Bhimrao Kamble gets Death Penalty Girl Family First Reaction in Court Crime News; भीमराव कांबळेला मृत्युदंड, चिमुरडीच्या कुटुंबाला अश्रू अनावर, आरोपीला उद्देशून न्यायमूर्तींनी तीन शब्द काढले, उपस्थित हेलावले

Bhimrao Kamble : शिक्षा ठोठावल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी ‘आता फासावर चढा’ असे शब्द भीमरावला उद्देशून काढल्याची माहिती आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळे याला पुण्यातील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. आपल्या…

Read More

Pune Bhor Nasrapur Case Verdict Special Court Bhimrao Kamble gets Death Penalty Crime News; पुणे भोर नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळे याला शिक्षा

Nasrapur Case Verdict : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील शिवाजीनगर येथे विशेष…

Read More

Pune Lohagad Trek Ketan Agarwal Death Fiance Siya Goyal Chetan Chaudhary Love Story on Cricket Field Crime News; काय क्रिकेट खेळतो! दादाच्या मॅच पाहताना मित्र मनात भरला, सिया-चेतनची पहिली ओळख, कॉमन फ्रेण्डमुळे नातं बहरलं

Pune Ketan Agarwal Death Case : चेतन हा उत्तम क्रिकेटपटू असून त्याने साहिलसोबत काही सामने खेळले होते. दादाचे सामने पाहण्यासाठी सिया अनेकदा त्याच्यासोबत जात असल्याने दोघांची ओळख झाली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला रोज नवनवीन वळण लागताना दिसत आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस चौकशी सुरु…

Read More

Siya Goyal plot Ketan Agarwal Death before Mahabaleshwar trip to avoid sharing room Crime News; महाबळेश्वरला केतनसोबत एकाच खोलीत राहावं लागणार, प्रसंग टाळण्यासाठी सियाने 18 जूनचाच प्लॅन रचला, तपासात धक्कादायक माहिती

Lohagad Ketan Agarwal Death Case : सियाचा वाढदिवस असल्याने महाबळेश्वर येथे मुक्कामासह सेलिब्रेशनचे नियोजन करण्यात आले होते. परंतु त्या मुक्कामादरम्यान केतनसोबत एकाच खोलीत राहण्याची वेळ येणार असल्याने सियाला मोठा प्लॅन आखला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : बालीचे नियोजित प्री-वेडिंग फोटोशूट आणि महाबळेश्वर येथील वाढदिवसाची पार्टी या ठिकाणी केतनसोबत मुक्काम टाळण्यासाठी सिया गोयलने…

Read More