Headlines

Ajit Pawar’s Birth Anniversary:राज्यभरात अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘जनसेवा सप्ताहाचे’ आयोजन;आरोग्य शिबिर, वृक्षारोपणासह शेतकऱ्यांचा विशेष सन्मान

Ajit Pawar’s Birth Anniversary: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘जनसेवा सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा प्रतिनिधी,पुणे: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पक्षाच्यावतीने राज्यभरात २२ ते २८ जुलै या कालावधीत ‘जनसेवा सप्ताहा’ चे आयोजन करण्यात…

Read More

Sunetra Pawar Emotional Post on Ajit Pawar first Birth Anniversary; तुमचं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात जिवंत राहील, अजित पवार यांच्या जयंतीला सुनेत्रा पवार भावूक, अश्रू थांबायचं नाव घेईनात

Ajit Pawar Birth Anniversary : “अजित दादा, आज तुमचा वाढदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय” अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी असताना बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची आज जयंती. यानिमित्त राज्यभरातील समर्थक आपल्या…

Read More

IMD Maharashtra Weather Forecast Pune Red Alert Mumbai less rainfall Winds from Arabian Sea active; पुणे घाट परिसराला रेड अलर्ट, मुंबईत जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज; अरबी समुद्रावरुन येणारे वारे अधिक सक्रिय

IMD Weather Alert : पुण्यात घाटमाथ्यावर जोरदार, तर काही भागांत अतिजोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. घाट माथ्याला ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुढील दोन दिवस पुण्यात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, तापमानात थोडी घट होणार आहे. दुपारनंतर शहर आणि जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची…

Read More

Pune Ketan Agarwal Lohgad Murder Case accuse contacted contract killer watched Japanese videos before arrest Crime News;सिया-चेतन दोन तास जपानी व्हिडिओ पाहत बसलेले, तपासात लिंक सापडली, कंटेंट पाहून पोलिसांचा डोक्याला हात

Pune Crime : केतन अग्रवाल याची हत्या करण्यासाठी सिया-चेतनने एका ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’शी संपर्क साधला होता,​ ​​​मात्र बांधकाम व्यवसायात असलेल्या अग्रवाल कुटुंबाबद्दल माहिती मिळाल्यानंतर किलरने त्याची हत्या करण्यास नकार दिला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : लोहगड हत्या प्रकरणातील आरोपसिया गोयल हिने सहआरोपी असलेला तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून आपला होणारा पती केतन अग्रवाल याची हत्या…

Read More

Pune Railway Station : पुणे रेल्वेस्थानकावर 160 कॅमेऱ्यांची नजर, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी AI युक्त सीसीटीव्ही तैनात

Pune Railway Station News :पुणे रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुणे रेल्वे स्थानकावर १६० कृत्रिम बुध्दिमत्तेने युक्त असलेले नवे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले. त्यामुळे गुन्हेगार दिसताच ‘आरपीएफ’ला आता अलर्ट जाणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा प्रतिनिधी ,पुणे: पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाने सुसज्ज १६० अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’…

Read More

पुणे-मुंबई महामार्गालगत हक्काचं घर घेण्याची संधी! ६३४ सदनिकांची सोडत लवकरच; उत्पन्नाची अट केली शिथिल

म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (‘म्हाडा’) दुसऱ्या टप्प्यात ६३४ सदनिका रिक्त असून, संगणकीय सोडत पद्धतीने या सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहिरात ‘म्हाडा’ने काढली असून, सोमवारपासून (२० जुलै) नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, या शिल्लक सदनिकांसाठी उत्पन्नाची अट शिथिल केली आहे. ‘म्हाडा’ने ताथवडे…

Read More

Pune News: पुण्यात रेल्वे फाटके हद्दपार! नऊ ठिकाणी रेल्वे पूल आणि भुयारी मार्गा बांधणार; कुठे-कसे असतील मार्ग?

Pune Railway Bridges: पुण्यात रेल्वे फाटकांमुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचा धोकाही वाढतो. त्यामुळे हे मार्ग उभारणं महत्त्वाचं असून शहरात नऊ ठिकाणी बांधकाम करण्यात येणार आहे. प्रशांत अहेर, पुणे: पुणे शहरातील रेल्वे फाटकांमुळे दररोज होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि वाहनचालकांच्या वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे (महारेल) नऊ ठिकणी रेल्वे…

Read More

Pune 21 Years College Student assault by Four Friends in Wagholi Crime News; पुण्यातील कॉलेजमध्ये ओळख, 21 वर्षीय तरुणीवर चौघांचा वारंवार अत्याचार, भेटीच्या बहाण्याने पीजी रुममध्ये दुष्कृत्य

Pune Student Assault : फिरायला जाण्याच्या बहाण्याने फरहानने तरुणीला वाघोली येथील ‘लेक्सिकन कॉलेज’जवळील ‘पीजी रुम’मध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाघोली येथील २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर ओळखीचा गैरफायदा घेऊन वर्षभर वारंवार अत्याचार करण्यात आले. मुख्य संशयिताने मित्रांसह तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप आहे. आक्षेपार्ह…

Read More

Students Protest in Pune For Support CJP And Sonam Wangchuk

पुण्यात सीजेपीच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन सुरु आहे. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो तरुण जमले आहेत. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचे जोरदार पडसाद महाराष्ट्रातही पडताना दिसत आहेत. महाराष्ट्रात मुंबईत दादर येथील चैत्यभूमी परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी आंदोलक…

Read More

सायबर फसवणुकीचे पाच गुन्हे उघडकीला ;मुंढवा, फुरसुंगी, विमानतळ ,खराडीमधील घटना

Cyber Crime: पुणे शहरात उघडकीस आला सायबर फसवणुकीचा प्रकार , पाच शहरातील गुन्हे उघड. मुंढवा ,फुरसुंगी, काळेपडळ, विमानतळ आणि खराडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा प्रतिनिधी पुणे: समन्वय पोर्टलवरील मनी ट्रेल विश्लेषणातून पुणे शहरातील सायबर फसवणुकीशी संबंधित आणखी पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. देशभरातील सायबर फसवणुकीतून जमा झालेली रक्कम स्वीकारून ती पुढे…

Read More