Headlines

Sushma Andhare | टीईटी घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंवर आरोप, सुषमा अंधारे भडकल्या, पुराव्यासकट बोलल्या – sushma andhare critisized devendra fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 2:56 pm #sushmaandhare #tetscam #uddhathackeray #devendrafadnavis #ravindrachavanटीईटी घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत..आता याला प्रत्युत्तर देत अंधारेंनी पत्रकार परिषदेत थेट पुरावेच आणले. आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय..पाहुया Source link

Read More

PMPML CNG Buses: निधी तिजोरीत, बस कागदावरच; एक हजार सीएनजी बसपासून पुणेकर वंचित, प्रवाशांचे हाल कधी थांबणार?

PMPML CNG Buses: निधी, मान्यता आणि कंपन्यांची निवड झाल्यानंतरही बसखरेदीचा प्रवास नेमका कुठे अडला, याचे स्पष्ट उत्तर पीएमपी प्रशासनाकडे नाही. पीएमपी सीएनजी बस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) स्वमालकीच्या एक हजार सीएनजी बस खरेदीसाठी…

Read More

२०३०पर्यंत मुंबई-पुणे सुस्साट प्रवास! जुना महामार्ग, द्रुतगती मार्गांचा विस्तार होणार; काय आहे प्लॅन?| Maharashtra Times

Mumbai-Pune Travel: द्रुतगती महामार्गावर कनेक्टिंग लिंकचं लोकार्पण झाल्यानंतर मार्गाच्या दहापदरीकरणाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. आता केंद्र सरकारकडे जुन्या महामार्गाच्या विस्ताराचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. पुणे: मुंबई-पुणेदरम्यान वाहतुकीचा वाढता भार पाहता राज्य सरकार जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या चार पदरी असणारा हा महामार्ग सहा पदरी करण्यात येणार आहे. मुंबई ते पुणे वाहतूक…

Read More

Monsoon Tourism: पर्यटक! छे… नुसती बेशिस्त झुंड; वर्षासहलींच्या नावाखाली सह्याद्रीच्या कुशीतील पर्यटनस्थळी धुडगूस, कारवाई कधी होणार?

म. टा. प्रतिनिधी, पुणे: गेल्या दोन आठवड्यांपासून शनिवार-रविवारी पुण्याजवळील सर्व वर्षा सहलींच्या परिसरात तासन् तास वाहतूक कोंडी, बेशिस्त पर्यटन आणि प्रशासकीय यंत्रणेची अनुपस्थिती असे चित्र आहे. धबधब्यांच्या परिसरात, रानवाटांवर, घाटांत गाड्या थांबवून, स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावून उपद्रवी लोक दारूपार्ट्या करीत आहेत. मात्र, या तळीरामांवर स्थानिक वनाधिकारी आणि पोलिसांकडून कारवाई झालेली नाही. सिंहगड, राजगड, लोणावळा…

Read More

Pune FDA Raid :’एफडीए’ची कारवाई ; १२ हॉटेलचे परवाने निलंबित

Pune FDA Raid : राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यात हॉटेल ,औषध कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले. ‘एफडीए’विभागाने पुण्यात कारवाई सुरू केल्यानंतर त्या अंतर्गत १२ हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी ,पुणे: ‘‘एफडीए’च्या पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी १८ ते २१ जुलैदरम्यान या भागातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरीच्या तपासण्या केल्या….

Read More

झाडणकामाच्या कंत्राटासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ‘खटाटोप’

म.टा प्रतिनिधी , पुणे : शहर स्वच्छ व सुंदर असावे, यासाठी महापालिका कंत्राटदारांमार्फत चार हजार सेवक नेमून रस्त्याचे झाडणकाम करण्याचा ‘प्रयोग’ तीन महिन्यांसाठी राबविणार आहे. मात्र, त्यासाठी शहरात तब्बल ६८९२ किलोमीटर लांबीचे रस्ते असल्याचे दाखविण्याचा ‘खटाटोप’ करण्यात आला आहे. पथ विभागाकडे फक्त २३७१ किलोमीटरच्याच रस्त्यांची नोंद आहे. त्यापेक्षा घनकचरा विभागाकडील रस्त्यांची नोंद साडेचार हजार किलोमीटरने…

Read More

आमचूर ठरलं आदिवासी कुटुंबांचा उत्पन्न स्त्रोत ;आमचूरने निर्माण केली बाजारपेठ

Aamchur Production : नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी परिसरातील आमचूर उत्तर भारतातील विविध बाजारपोठांमध्ये पाठवण्यात येत आहे.आदिवासी लोकांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कौशल्याला योग्य प्रशिक्षण देऊन पुण्यातील सुयश ट्रस्टने आमचूरला या कुटुंबांचा उत्पन्न स्त्रोत केलं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,पुणे: उन्हाळ्याच्या दिवसांत झाडावर लगडलेला देशी आंबा अनेकांसाठी केवळ हंगामी फळ असले तरी नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी परिसरातील हजारो आदिवासी कुटुंबांसाठी…

Read More

पुण्याच्या मध्यवर्ती भागात कोंडी फुटणार, शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी ७३.५२ कोटी; १.५ वर्षांत मार्ग पूर्ण| Maharashtra Times

Pune Flyover Project: शिवाजीनगर परिसरातील वाहतूककोंडीमुळे मध्यवर्ती पुण्यातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे शिवाजीगनर परिसरात उड्डाणपूल प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. पुणे: शहरातील शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतकूकोंडीचा फटका शहरातील अनेक वेगवेगळ्या मार्गांना बसतो. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने शिवाजीनगरमध्ये ७३.५२ कोटी रुपये खर्च करून नवा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे….

Read More

Pune Junnar Naneghat 23 Year Old Datta Londhe Died Falling into Valley; पर्यटनाला गेला, अर्ध्यातूनच माघारी, मित्रांना पुन्हा दिसलाच नाही, वाटेत चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा; नाणेघाटात तरुणाचा थरारक अंत

Pune Naneghat Youth Dies Falling Valley : पावसाळी पर्यटनासाठी नाणेघाटात गेलेल्या चार मित्रांपैकी एकाचा दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. दत्ता विनायक लोंढे असं मृत तरुणाचं नाव असून, त्याचा मृतदेह मंगळवारी शोधून काढण्यात मुरबाड येथील सह्यगिरी रेस्क्यू टीमला यश आलं आहे. नाणेघाट तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याजवळ सीमेवर असलेल्या…

Read More

पुरंदर विमानतळासाठी ९१ टक्के शेतकऱ्यांची संमती, सरकारचे ‘डीपीआर’ तयार करण्याचे आदेश; कोणत्या गावांमध्ये प्रकल्प?| Maharashtra Times

म.टा. प्रतिनिधी, पुणे: छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळासाठी ९१ टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दिल्यानंतर या विमानतळाचा ‘सविस्तर प्रकल्प अहवाल’ (डीपीआर) तयार करण्याचा आदेश राज्य सरकारने या विमानतळासाठी स्थापन केलेल्या ‘स्पेशल पर्पज व्हेइकल’ला (एसपीव्ही) दिला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत विमानतळ उभारण्यासाठीच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत. १,२१६ हेक्टर क्षेत्र संपादीत करणार राज्य सरकारने…

Read More