Headlines

18-year-old somnath jadhav killed on suspicion of chatting with girl in satara ; ‘त्याला जिवंत ठेवणार नाही’; मुलीशी चॅटिंग-भेटीचा राग, वडील-भावांनी 18 वर्षीय तरुणाला पित्यासमोरच संपवलं

Boy Killed In Satara Over Chatting Dispute With Girl : मुलीशी व्हॉट्सॲपवर चॅटिंग केल्याच्या संशयावरून फलटण तालुक्यातील ढवळपाटी येथे १८ वर्षांच्या सोमनाथ जाधव या तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. ‘त्याला जिवंत ठेवणार नाही’; मुलीशी चॅटिंग-भेटीचा राग, वडील-भावांनी 18 वर्षीय…

Read More

दोन महिन्यातचं ‘कनेक्टिंग लिंक’वर थरारक घटना, बोगद्यात दोन-तीन दगड पडले; चालत्या गाडीवर आदळले|

Missing Link Tunnel: महाराष्ट्र दिनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक)चं लोकार्पण झालं. तेव्हापासून मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा फायदा झाला आहे. पण मार्गावरील एका बोगद्यामध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, लोणावळा: मुंबई-पुणे महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकने (मिसिंग लिंक) मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका कारवर कनेक्टिंग लिंकच्या बोगदा क्रमांक दोनमध्ये…

Read More

Solapur ZP School Principal Ended Life of Wife Two Children And Himself

सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेअर मार्केटमध्ये कोट्यावधी रुपयांचा तोटा झाल्याने नैराश्यात गेलेल्या मुख्याध्यापक शिक्षकाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या मुख्याध्यापक शिक्षकाने बायको आणि दोन्ही मुलांना ठार करून स्वतः ला देखील संपवलं आहे. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुख्याध्यापकाने शेअर मार्केटमध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान…

Read More

अजित पवारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप खरी; सतेज पाटील थेट बोलले – satej patil claims audio clip on ajit pawar remarks is real

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 May 2026, 10:16 am दिवंगत नेते अजित पवार यांच्या विरोधातील कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. अशातच काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी यावर भाष्य करताना मोठं वक्तव्य केलं आहे. सतेज पाटील यांनी ही ऑडिओ क्लिप खरी असल्याचा दावा केलाय. यासोबतच सतेज पाटलांनी नीट परीक्षेतील गोंधळावरूनही सत्ताधाऱ्यांवर…

Read More

Sanjay Patil | ‘मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा…’, माजी खासदाराचा थेट जयंत पाटलांना आव्हान – pkg _sanjay patil

#sanjaypatil #jayantpatil #ncp #bjp #sanglipolitics #sanglinews संजयकाका पाटील आहे,अशा शब्दात जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्राही होते,असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केलाय,जयंत पाटील यांचे राजकारण अडचणीत आणणारा असून जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, तसेच तुमचा काळा इतिहासा काढायला भाग पडू नये,असा इशारा देत,आपल्याला त्यांनी भाजपासोबत पाठवलं हे,जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या…

Read More

Satara Karad Sahyadri Express Robbers Stopped and Looted the Passengers; वरच्या सिग्नलची वायर कट, खालच्या सिग्नलवर जाड कापड बांधून Sahyadri Expressला थांबवलं; साताऱ्यात रेल्वे प्रवाशांना लूटलं

Satara Sahyadri Express News : सातारा जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडला आहे. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटले आहे सह्याद्री एक्स्प्रेस प्रवाशांना लूटलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा टाकून प्रवाशांच्या दागिन्यांची लूट करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील शेणोली स्टेशन (ता….

Read More

Pune Lohagad Ketan Agarwal Murder Case Siya Goyal Mother Pooja Goyal says daughter failed class 12 started home baking business Crime News; बारावीत फेल, सियाला अभ्यासात रसच नव्हता, आई पूजा गोयलची माहिती; चेतनसोबतच्या अफेअरवरही मोठा खुलासा

Ketan Agarwal Death Case : सिया पुण्यातील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी म्हणून शिकते; मात्र तिचा शैक्षणिक तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील प्रमुख आरोपी सिया गोयल हिची आई पूजा गोयल यांनी सांगितले की, सियाला अभ्यासात कधीच रस नव्हता. तिने १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली नव्हती; तसेच…

Read More

Jaykumar Gore On Rohit Pawar Protest | रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर सडकून टीका – jaykumar gore on rohit pawar pandharpur protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jun 2026, 9:43 am सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी रोहित पवारांच्या आंदोलनावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.रोहित पवारांना असं आंदोलन करण्याची गरज काय होती? असा सवालही त्यानी उपस्थित केलाय..आपण पाहूयात जयकुमार गोरे सोलापुरातून नेमकं काय म्हणालेत. Source link

Read More

Kolhapur woman tragically drowned in well after losing balance on motorcycle; पती-पत्नी बाईकवरून जाताना भयंकर घटना; डोळ्यात कचरा गेल्याचं निमित्त अन् क्षणात सगळं संपलं

कोल्हापूर: कोल्हापुरात एका महिलेचा रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. ही महिला दुचाकी चालवताना फक्त डोळ्यात कचरा गेल्याचं निमित्त झालं आणि तिचा तोल गेला. याचवेळी काळाने घाव घालत या महिलेला आपल्या पती आणि मुलांपासून दूर लोटले. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव येथे ही दुर्घटना घडली आहे. दर्याचे वडगाव येथे रविवारी रात्री सुमारे आठ…

Read More

Palus Educational Institution Director Sanjay Paranjpe Death Case Update Police Detained Minor Boy

सांगलीच्या पलूस येथे एका शिक्षण संस्थेच्या संचालकांचा चार दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीच्या पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालकाच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या एका…

Read More