Palus Educational Institution Operator Sanjay Paranjape killed Outside Temple in Sangli Crime News; मंदिरात दर्शन घेऊन परतताना घात, सांगलीतील शिक्षण संस्था संचालकाला घराजवळ संपवलं, कुटुंबाचा आक्रोश
Sangli Sanjay Paranjape killed : हल्लेखोरांनी परांजपे यांच्यावर पाळत ठेवूनच हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यांनी मंदिरातून परतताना किंवा तिथे जात असताना गाठून हे कृत्य केले असावे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : पलुस शहरात गुरुवारी रात्री एका ज्येष्ठ शिक्षण संस्था संचालकाचा त्याच्याच घराजवळ निर्घृण खून झाल्याच्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला. पंडित विष्णू…
