Headlines

Sangeeta Patil NCP Sangli ZP President ; सांगली झेडपीमध्ये 34 मतांनी गेम फिरला, महाविकास आघाडीचा झेंडा फडकला, अध्यक्ष-उपाध्यक्ष दोन्ही पदांवर कब्जा

सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून, भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचा सांगली जिल्हा परिषदेवर विजय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलिकर, सांगली: सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली…

Read More

High Voltage Drama in Satara ZP NCP Two Rebel And BJP Members Get Chairman Post

सातारा जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ बघायला मिळाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीत बहिष्कार टाकला. तर दुसरीकडे भाजपकडून राष्ट्रवादीच्या दोन फुटीर सदस्यांना सभापतीपद देण्यात आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीसारखाच ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ शनिवारी विषय समित्यांच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला. भाजपकडून झालेली फोडाफोडी आणि…

Read More

Ketan agarwal lohgad fort death case siya goyal mother reveals details about love affair with chetan choudhary; सियाने तिच्या प्रेमप्रकरणाची तुम्हाला कल्पना दिली होती? शॉपिंगचा उल्लेख करत आईने सगळं सांगितलं

Pune Ketan Agarwal Case: केतनसह लोहगडावर जाण्यापूर्वी लुल्लानगर येथील कॅफेत सिया आणि चेतन भेटले होते. तेथेच त्यांनी १८ जूनला पुन्हा लोहगडावर जाण्याचा प्लॅन आखल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरच सियाने केतनला फोन करून लोहगडावर जायचे असल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. सियाने तिच्या प्रेमप्रकरणाची तुम्हाला कल्पना दिली होती? शॉपिंगचा उल्लेख करत आईने सगळं सांगितलं(फोटो–…

Read More

Rohit Pawar Pandharpur Protest | शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन,सरकारला आवाहन – rohit pawar pandharpur farmers protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 11:23 am राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन करत आहेत…..नियम अटी आणि निकष न लावता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी असं सरकारला आवाहन केलंय….आपण आता पाहूयात ते काय म्हणालेत Source link

Read More

Kolhapur Gokul Dudh Sangh Increases Cow Milk Price by rs 2 Per Liter; ग्राहकांना फटका; अमूलनंतर गोकुळच्या दूधात 2 रुपये प्रतिलिटर दरवाढ, कधीपासून लागू होणार?

Kolhapur Gokul Milk Price Increase : देशात सर्वत्र महागाईचे चटके बसत असताना, गोकुळने गायीच्या दूधाच्या विक्रीदरात वाढ केली आहे. नवीन दर 21 मे 2026 पासून लागू होणार आहेत. गोकूळ गाय दूध दरवाढ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : वाढत्या महागाईमुळे नागरिक त्रस्त होत असतानाच आता दुधाच्या किमतीत देखील वाढ झाल्यामुळे नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे….

Read More

Lightning Strike on House in Jat Taluka Sangli

सांगलीत आज मोठी दुर्घटना घडली आहे. जतच्या घोलेश्वर या परिसरात एका घरावर वीज कोसळली. या घटनेत सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. पण या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे रौद्र रुप बघायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीने धुमाकुळ घातलेला बघायला मिळत आहे. सांगली इथे तर मोठा…

Read More

Speeding car hit moped on Lonand-Phaltan road elderly couple killed ; मोपेडवरुन शेतात निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला भरधाव कारने चिरडलं, एकुलती एक लेक पोरकी झाली

लोणंद-पंढरपूर पालखी मार्गावर काळज जवळ झालेल्या भीषण अपघातात गाढवे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शेतात जात असताना भरधाव कारने मोपेडला दिलेल्या धडकेत पत्नी ५० फूट दूर फेकली गेली. साताऱ्यात भरधाव कारने दुचाकीला उडवले, काळज येथील गाढवे दाम्पत्याचा अपघाती मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : लोणंद-पंढरपूर पालखी मार्गावर काळज (ता. फलटण ) गावच्या हद्दीत रविवारी…

Read More

Pune Ketan Agarwal Death on Lohagad Trek Chetan Chaudhary rebukes Siya Goyal blame each other Crime News; चेतन रडायला लागला, म्हणाला तुला जमणार नाही, मीच केतनला ढकलतो, सियाचा दावा; एकमेकांवर दोषारोप सुरुच

Pune Ketan Agarwal Death Case : सियाला केतनपासून लवकरात लवकर मुक्त करायचे, हा चेतनचा हेतू होता, जेणेकरुन ते दोघे महाबळेश्वरमध्ये एकांतात वेळ घालवू शकतील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मिळून तिचा नियोजित नवरदेव केतन अगरवाल याची लोहगडावरुन ४०० फूट खोल दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे. मात्र आता चौकशीसाठी…

Read More

VIDEO | पंढरपूरात रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन, शेतकऱ्यांसाठी आक्रमक पवित्रा – rohit pawar pandharpur farmers protest

VIDEO | पंढरपूरात रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन, शेतकऱ्यांसाठी आक्रमक पवित्राVIDEO | पंढरपूरात रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन, शेतकऱ्यांसाठी आक्रमक पवित्रा Source link

Read More

Unique silver slippers made in kolhapur priced at 4 lakh rupees for son in law; हौशी सासऱ्याने जावयासाठी बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

कोल्हापूर: लग्नसराईच्या धामधुमीत आणि अधिक मासाच्या निमित्ताने कोल्हापूर-सांगली पट्ट्यातील परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सांगलीतील एका ग्राहकाने आपल्या जावयासाठी तब्बल दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली असून, ही अनोखी कलाकृती कोल्हापुरातील कारागिर विक्रांत माळी यांनी आठ दिवसांच्या मेहनतीनंतर तयार केली आहे. सुमारे चार लाख रुपये किंमत असलेल्या या चप्पलीची सध्या परिसरात आणि सोशल…

Read More