Headlines

Jaykumar Gore On Rohit Pawar Protest | रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर सडकून टीका – jaykumar gore on rohit pawar pandharpur protest



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी रोहित पवारांच्या आंदोलनावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.रोहित पवारांना असं आंदोलन करण्याची गरज काय होती? असा सवालही त्यानी उपस्थित केलाय..आपण पाहूयात जयकुमार गोरे सोलापुरातून नेमकं काय म्हणालेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत