Headlines

Satara Karad Police Arrest Notorious Thief Lokesh Sutar And 15 lakhs worth of stolen goods recovered

सुधीर पाटील, सातारा : साताऱ्याच्या कराड पोलिसांनी एका सराईत चोरट्याला जेरबंद केलं आहे. हा जोरचा अतिशय चालाखीने शहरी भागात फिरायचा. तो कुणाच्याही लक्षात येणार नाही, असा वावरायचा. त्यासाठी तो थेट कारमधून फिरायचा. तसेच कारमधून उतरल्यानंतर कुणाच्या तरी घरी आपल्याला जायचं आहे, असं भासवायचा. पण तो मुळात कुणाच्या घरी जायचाच नाही. या निमित्ताने तो परिसरातील बंद…

Read More

Pune Nasrapur Case Verdict Judge S R Salunkhe reaction on Victim Family Crime News; लाडक्या मुलीला न्याय मिळावा, पालकांच्या भावनांची जाणीव; नसरापूरच्या नराधमाला मृत्युदंड, निकालपत्रात काय?

Special Judge on Bhimrao Kamble : खून करण्याची पद्धत, त्यामागचा हेतू, गुन्ह्याचे समाजविरोधी घृणास्पद स्वरूप, गांभीर्य, असाधारण बाब आणि गुन्हेगाराच्या परिस्थितीचा उहापोह निकालात केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘आरोपी ६५ वर्षांचा असून, त्याला सात मुली व एक सज्ञान मुलगा आहे. त्याने तीन वर्षांच्या मुलीला गाठी शेव देऊन वासरू दाखविण्याच्या आमिषाने…

Read More

VIDEO | लेकाला पाठिंबा देण्यासाठी वडील थेट आंदोलनस्थळी – rajendra pawar on rohit pawar pandharpur protest

VIDEO | लेकाला पाठिंबा देण्यासाठी वडील थेट आंदोलनस्थळीVIDEO | लेकाला पाठिंबा देण्यासाठी वडील थेट आंदोलनस्थळी Source link

Read More

Kolhapur shock as young engineer death just a year after marriage; वर्षभरापूर्वीच लग्न, पण इंजिनिअर तरुणाचा आता टोकाचा निर्णय; 33 व्या वर्षीच मृत्यूला कवटाळलं, कुटुंबाला धक्का

Kolhapur Youth Death:वडिलांनी वन विभागातून निवृत्ती घेतल्यानंतर तरुणावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढल्याचे परिसरात बोलले जात आहे. वर्षभरापूर्वीच लग्न, पण इंजिनिअर तरुणाचा आता टोकाचा निर्णय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर: कदमवाडी-पाटोळेवाडी परिसरातील लांबोरे हौसिंग सोसायटी जवळ असलेल्या सिद्धी हेरिटेज हौसिंग सोसायटीच्या अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरून तरुण अभियंता श्रीकांत सूर्यकांत काटकर (वय 33) यांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी…

Read More

Gang war between two rival groups in Sangli district jail ; सांगलीच्या कारागृहात गँगवार, दोन टोळ्या समोरासमोर; 16 जणांकडून दोन सराईत गुंडांना विटांनी बेदम मारहाण

सांगली कारागृहात दोन टोळ्यांमध्ये भीषण राडा झाला असून १६ जणांच्या टोळीने सराईत गुन्हेगार पवन साळुंखे आणि मेघशाम जाधव यांना विटांनी बेदम मारहाण केली. कारागृहाच्या खुल्या मैदानात झालेल्या या गँगवारमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सांगली कारागृहात दोन टोळ्यांमध्ये जोरदार राडा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर: सांगली कारागृहातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारागृहाच्या आवारातच दोन…

Read More

Satara SP Tusha Doshi Transfer After ZP Political Dispute 9 IPS Transfer in Maharashtra

साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांची आज अखेर बदली करण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांच्या भूमिकेवर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली होती. शंभूराज देसाई यांनी तुषार दोशी यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला होता. याच प्रकरणी आता राज्य सरकारने तुषार दोशी यांची बदली केली आहे. तुषार दोशी यांना हे प्रकरण चांगलंच…

Read More

Pune Lohagad Ketan Agarwal Killed Case Siya Goyal in Police Custody; केतन आवडत नव्हता तर कुटुंबाला का नाही सांगितलं?, पोलिसांच्या प्रश्नावर सिया गोयलचं थेट उत्तर, काय म्हणाली?

Pune Ketan Agarwal Killed Case : पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या अटकेत असलेल्या सिया गोयलने, केतनची हत्या का केली? त्याचं उत्तर दिलं आहे. पुणे लोहगड केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : सध्या राज्यभरात तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. होणाऱ्या बायकोनेच म्हणजेच सिया…

Read More

VIDEO | आंदोलनस्थळी अजित नवलेंच आक्रमक भाषण,सरकारवर प्रहार – ajit navle on rohit pawar pandharpur protest

VIDEO | आंदोलनस्थळी अजित नवलेंच आक्रमक भाषण,सरकारवर प्रहारVIDEO | आंदोलनस्थळी अजित नवलेंच आक्रमक भाषण,सरकारवर प्रहार Source link

Read More

मनमोहन सिंग यांच्या काळातील इंधनाचे दर सांगितले, सतेज पाटलांनी पेट्रोल पंपावर पत्रकं वाटली – mla satej patil agitation against fuel price hike

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 May 2026, 8:14 pm Follow पेट्रोल डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दराविरोधात कोल्हापूर काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केलं. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील 300 पेट्रोल पंपांवर एकाच वेळी हे आंदोलन केलं. आमदार सतेज पाटील हे स्वतः कोल्हापूर शहरानजीकच्या फुलेवाडी पेट्रोल पंपावर आंदोलनासाठी उपस्थित होते. या आंदोलनात आजी-माजी आमदार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि सर्व प्रमुख पदाधिकारी…

Read More

pandharpur warkari accident at sangli umdi one dead six women injured ; चैत्र एकादशीला पंढरीच्या वाटेवर दुर्घटना, उमदीजवळ भीषण अपघातात चालक ठार, सहा महिला गंभीर जखमी

सांगलीच्या जत तालुक्यातील उमदीजवळ भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. पंढरपूरला चैत्र एकादशीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या इको कारने ट्रकला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला असून सहा महिला जखमी झाल्या आहेत. चैत्र एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकरी कुटुंबाच्या कारचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : भक्तीचा मार्ग कधी असा काळ बनून येईल, याची पुसटशी कल्पनाही त्या वारकऱ्यांनी…

Read More