Headlines

भाजपाला जनतेने नाकारलंय, पराभवाची सवय लावून घ्या; विशाल पाटील यांनी डिवचलं – sangli mp vishal patil criticizes bjp

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Mar 2026, 11:21 am सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला डिवचले. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला जनतेने भाजपाला नाकारला नाकारल्याचे ते म्हणाले. तरी देखील सत्तेत घुसण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जातोय, असेही ते म्हणाले. यापुढे भाजपाने पराभवाची सवय लावून घ्यावी, अशी टीका त्यांनी केली. Source link

Read More

Satara Rain Update Farmer Death Due to Lightning Strike

साताऱ्यात सलग चौथ्या दिवशी वादळी पावसाने धुमाकूळ घातला. माण तालुक्यात वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तसेच पावसाचं पाणी साचल्यामुळे महामार्गावरील वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी वादळी पावसाने हाहाकार माजवला. अनेक तालुक्यात दुपारीच ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला. त्यामध्ये…

Read More

Siya Goyal: केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट; सियाच्या वकिलांनी भावालाच धाडली 10 कोटींची नोटिस; वाद नेमका काय?

Siya Goyal: बांधकाम व्यायसायिक केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांनी त्याच्या होणाऱ्या पत्नीला अटक केली आहे. आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. आरोपी सियाच्या वकिलांनी सियाच्या भावालाच १० कोटींची नोटिस बजावली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयानं ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे….

Read More

माझा विश्वासघात करून वसंतराव देशमुखांना उमेदवारी, उत्तम जानकरांची महायुतीच्या बैठकीला हजेरी – along with uttam jankar, three mlas from sharad pawar’s ncp party attended the mahayuti meeting.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jun 2026, 9:00 pm Follow स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या सोलापूरच्या जागेसाठी गुरुवारी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीची बैठक पार पडली.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सोलापुरातील तीन आमदार महायुतीच्या बैठकीला हजर होते. बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर , अभिजित पाटील, आणि नारायण पाटील यांची उपस्थिती होती. बैठकी नंतर…

Read More

Kolhapur | पंतप्रधानांच्या पेट्रोल डिझेल आणि सोन्याबाबतच्या आवाहनाला हिंदू महासभेचा तीव्र विरोध – hindu mahasabha strongly opposes prime minister’s appeal regarding petrol, diesel and gold

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 May 2026, 7:36 pm #kolhapur #hindumahasabha #iraisrealwar #pmmodiongold #savefuelआखाती देशातील युद्धाच्या झळा आता भारतालाही सोसाव्या लागतायत.आगामी काळात काटकसरीनं राहण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय.या आवाहनांना कोल्हापुरात अखिल भारत हिंदू महासभेने तीव्र विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंयअखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्ष अभिजित पाटील काय म्हणालेत पाहुया Source link

Read More

Uday Samant Said No Need of Pushpa Style in Politics We Never Bow Down From Birth

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगली येथील कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “आपल्याला राजकारणात ‘पुष्पा’ स्टाईलची गरज नाही. आम्ही जन्मापासूनच झुकत नाही”, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : “राजकारणात पुष्पा स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही”, असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे….

Read More

Farmer Death Over Lighting Strike in Karad Satara District

अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्यातही आज धुमाकूळ घातल्याचं बघायला मिळालं. विशेष म्हणजे कराड तालुक्यातील भोळेवाडी गावात शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर वीज कोसळली. या घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : कराड तालुक्यात शुक्रवारी (3 एप्रिल) दुपारी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने थैमान घातले. यावेळी शेतातील कांदा काढत असतानाच…

Read More

Pune demand for death penalty for accused who assaulted and killed girl in nasrapur; चिमुकलीच्या मृत्यूनंतर बॉडीवरही अत्याचार; वकिलांनी कोर्टात नसरापूरच्या आरोपीच्या कृत्याचा पाढा वाचताच सगळेच स्तब्ध

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘नसरापूर येथे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी,’ असा जोरदार युक्तिवाद विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी गुरुवारी विशेष न्यायालयात केला. ‘आरोपीने स्वतःची वासना शमवण्यासाठी केलेला गुन्हा अत्यंत घृणास्पद, नृशंस आणि ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ असून, त्याच्यावरील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. ‘आरोपीला…

Read More

Dispute in Sharad Pawar NCP Party in Solapur Uttam Jankar Slams Dhairyashil Mohite Patil

सोलापुरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठी धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. आमदार उत्तम जानकर यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उत्तम जानकर यांनी गुरुवारी सायंकाळी महायुतीच्या बैठकीत सहभाग दर्शवला. विधान परीषद निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार…

Read More

Tragic end of wife and two children pune resident death at kolhapur accident site; जिथं पत्नी अन् दोन मुलांना गमावलं, तिथंच मृत्यूला कवटाळलं; पुण्यातील व्यक्तीची कोल्हापुरात धक्कादायक अखेर

कोल्हापूर: नोव्हेंबर 2023 मध्ये गोव्याहून मुंबईकडे जाणारी खासगी आराम बस पिरवाडी–पुईखडी घाटात उलटल्याने झालेल्या भीषण अपघात झाला होता. या अपघातात आपली पत्नी आणि दोन लहान मुलांना गमावल्यानंतर पुण्यातील रहिवासी विराट विठ्ठललाल गौतम (वय 58, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) हे गृहस्थ आपल्या कुटुंबात एकटेच बचावले होते. मात्र यानंतरचा काळ पूर्णपणे नैराश्यात गेल्यामुळे त्यांनी देखील आपल्या कुटुंबाला…

Read More