माझा विश्वासघात करून वसंतराव देशमुखांना उमेदवारी, उत्तम जानकरांची महायुतीच्या बैठकीला हजेरी – along with uttam jankar, three mlas from sharad pawar’s ncp party attended the mahayuti meeting.
माझा विश्वासघात करून वसंतराव देशमुखांना उमेदवारी, उत्तम जानकरांची महायुतीच्या बैठकीला हजेरी – along with uttam jankar, three mlas from sharad pawar’s ncp party attended the mahayuti meeting.
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या सोलापूरच्या जागेसाठी गुरुवारी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीची बैठक पार पडली.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सोलापुरातील तीन आमदार महायुतीच्या बैठकीला हजर होते. बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर , अभिजित पाटील, आणि नारायण पाटील यांची उपस्थिती होती. बैठकी नंतर आमदार उत्तम जानकर यांनी विधान परिषद निवडणुकीत मोहिते पाटील यांनी माझ्या सोबत विश्वासघात केला असं प्रतिक्रिया देताना सांगितलं.