Headlines

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एसआरए’ देणार ५१ हजार घरे, तीन वर्षांत १८० योजना पूर्ण होणार| Maharashtra Times

Slum Rehabilitation: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विकास कामं वेगाने सुरू आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनांवर भर देऊन येत्या तीन वर्षांत घरं उभारण्याची संकल्पना आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुस्तफा आतार, पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना (एसआरए) वेग आला असून, येत्या तीन वर्षांत ५१ हजार पुनर्वसन घरे उभारण्याचे उद्दिष्ट प्राधिकरणाने निश्चित केले आहे. सध्या दोन्ही…

Read More

Pune moshi building collapse injury victims face charges questions raised on political leaders; धक्कादायक! मोशीतील दुर्घटनेप्रकरणी जखमींवरच गुन्हा दाखल; राजकीय नेत्याला वाचवण्यासाठी लाजीरवाणी भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड: मोशीतील कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी बड्या माशांना अभय देण्यात आल्याचे मंगळवारी दिसले. या दुर्घटनेचे खापर त्याच अपघातात जखमी झालेले प्रकल्पप्रमुख आणि सुरक्षा अधिकारी या कर्मचाऱ्यांवर फोडण्यात आले आहे. ठेकेदार कंपनीचे मालक, मुख्य ठेकेदार आणि कंपनीतील निष्क्रिय भागीदार (स्लीपिंग पार्टनर) असणारी राजकीय व्यक्ती यांची नावे कुठेही समोर आणलेली नाहीत. परिणामी, महापालिका…

Read More

Sangli Krishna River Swami Samarth Math Killed Youth Over Dominance Dispute; एकेकाळी कट्टर मित्र, किरकोळ वादातून दोघेही दुरावले, शहरात वर्चस्वाच्या कारणावरुन रस्सीखेच; कृष्णा नदीच्या काठावर एकाला संपवलं

Sangli Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सांगली चेतन तोरणे मर्डर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीतील कृष्णा नदी काठावरील श्री स्वामी समर्थ घाटाजवळ वर्चस्ववाद आणि पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार करत निर्घृणपणे…

Read More

Pune Engineer Heramb Karmarkar Dies in Strait of Hormuz Ship Attack; होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात पुणेकर तरुणाने प्राण गमावले, मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा करुण अंत

Strait of Hormuz Ship Attack Pune Engineer Death : ​हेरंब करमरकरचा आपल्या कुटुंबाशी भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे २:४९ वाजता शेवटचा संपर्क झाला होता; त्यावेळी त्यांनी आपण सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचे कळवले होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये एका भारतीयाचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. ‘एमव्ही…

Read More

पुणे महापालिकेचा पुन्हा ‘यू-टर्न’, दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय २४ तासांत रद्द; पाणीकपात सध्या लांबणीवर| Maharashtra Times

एल निनोच्या घोषणेनंतर १५ जूनपासून पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. काही दिवसांपूर्वी धरणात पुरेसा साठा असल्याचं सांगत पाणीकपात मागे घेतली. मग सोमवारी पुन्हा पाणीकपात करण्याची घोषणा केली आणि आता २४ तासांच्या आत निर्णय बदलला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: महापालिका आयुक्तांनी बुधवारपासून पुन्हा पाणीकपात लागू करण्याची घोषणा करून २४ तास उलटण्यापूर्वीच…

Read More

Sangli Krishna River Crocodile Attacks 61 Year Old Man while Swimming; नदीत पोहताना भेदरले, आरडाओरड केल्यावर नागरिकांची धाव; कृष्णा नदीत वृद्धावर मगरीचा जीवघेणा हल्ला

Sangli Crocodile Attacks Man : सांगलीतील कृष्णा नदीमध्ये पोहायला गेलेल्या एका व्यक्तीवर एका मगरीने हल्ला केला आहे. त्यात हा व्यक्ती जखमी झाला आहे. कृष्णा नदी व्यक्तीवर मगरीचा हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जालिंदर शामराव साळुंखे (वय 61) हे मगरीच्या हल्ल्यात गंभीर जखमी…

Read More

Pune Moshi Building Collapses Garbage Depot Mahesh Kumbhar Dies Married Month Ago Emotional Story; लग्नाची हळद उतरली नाही, नियतीने दिला आयुष्याला थांबा, मोशी दुर्घटनेत महेश यांचा करुण अंत; पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू सर्वकाही सांगून गेले

Pune Moshi Building Collapse : पिंपरी-चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनाप्रकरणी अखेर कारवाईला वेग आलाय. या दर्घटनेमध्ये ९ जणांचा करुण अंत झाला आहे. कुणी आपले वडील गमावलेत, तर कुणी आपला भाऊ गमावला आहे. मोशी महेश कुंभार मृत्यू महिन्यापूर्वी लग्न महेश कुंभार मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यामधील मोशीतील भीषण दुर्घटनेत ९ कामगारांचा मृत्यू झाला. एसआरएफ प्लांटमध्ये आवश्यक…

Read More

Ashadhi Ekadashi Yatra: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी यात्रेसाठी धावणार 5500 एसटी बसेस, परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik On Ashadhi Wari 2026: आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक, पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. आषाढी वारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून…

Read More

पुण्यात ३६ किमी लांब ‘उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग’, उन्नत मार्गावरून टोल-मुक्त प्रवास; कसा असेल प्रकल्प?| Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील वाहतूक कोंडीवरील दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर), वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड) आणि भुयारी मार्ग (बोगदे) या तीन पर्यायांचा समावेश आहे. या तिन्ही उपाययोजनांपैकी एचसीएमटीआर प्रकल्पाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ९००० कोटी रुपये खर्चाच्या या ३६ किलोमीटर लांब व २४ मीटर रुंद उन्नत मार्गाचे काम पावसाळा संपल्यानंतर तातडीने सुरू…

Read More

Pune Moshi Garbage Depot Accident 25 Days old infant lost Father after Building Collapsed; लग्नाच्या दहा वर्षांनी पाळणा हलला, पण मोशी दुर्घटनेत 25 दिवसांच्या बाळाचं पितृछत्र हरपलं; लेकराने कष्टाळू वडील गमावले

Pune Moshi Accident : कष्टाच्या कमाईवर संसाराचा गाडा ओढणारे कर्ते पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांचा आर्थिक कणा क्षणात मोडला आहे. लग्नानंतर दहा वर्षांनी त्यांच्या घरी बाळाचा जन्म झाला असताना सुनील कोरकेंच्या निधनाने पितृछत्र हरपले आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : मोशी कचरा डेपो दुर्घटनेने केवळ नऊ कामगारांचे जीव घेतले नाहीत, तर नऊ कुटुंबांचा…

Read More