Headlines

‘एफडीए’चं ऑनलाइन तक्रार पोर्टल ; १२ दिवसांत १२४ तक्रारी ,भेसळविरोधी कारवाईला ‘डिजिटल’बळ

FDA Nashik News: अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांच्या प्रश्नांपर्य़ंत पोहचण्यासाठी Complaints.mahafda.in पोर्टल सुरू केलयं याला नाशिकमधून प्रतिसाद मिळाला. १२४ तक्रारींची नोंद करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नाशिक:अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि भेसळयुक्त अन्नाला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या विशेष ऑनलाइन तक्रार पोर्टलला नाशिक विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत…

Read More

latest marathi news 28th july 2026 mumbai pune nagpur rain update news maharashtra politics mumbai local nitin gadkari; राज्यातील पावसाचे लाईव्ह अपडेट्स आणि ब्रेकिंग बातम्या पाहा एका क्लिकवर…

Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधानांना वाचवण्यासाठी सरकारने CJP ला दिलेली वेगळीच ऑफर; धक्कादायक दाव्यानंतर भाजपने काय खुलासा केला? नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांनी नवी दिल्लीसह देशभर केलेल्या आंदोलनानंतर सरकारला झुकावं लागलं आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. मात्र प्रधान यांच्या राजीनाम्याआधी दिल्लीत नाट्यमय घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या ‘ कॉक्रोच…

Read More

राज्यात 2 हजार शाळा बंद, पेपरफुटी सुरूच:शिक्षण व्यवस्थेवरून संजय राऊतांचा मोदी-शहांसह राज्य सरकारवर हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली असून, राज्यात बोगस डिग्रीचा मोठा स्कॅम सुरू आहे,” असा आरोप राऊत यांनी केला आहे. पेपरफुटी, नवीन शाळांच्या मंजुरीतील भ्रष्टाचार आणि शिक्षकांना लावली जाणारी अवांतर कामे यावरून त्यांनी राज्य…

Read More

मुंबई लोकल प्रवाशांना दिलासा मिळणार! ७ स्थानकांवरील २० फलाटांची उंची वाढवणार; अपघातांचा धोका कमी होणार| Maharashtra Times

Central Railway: मुंबईतील लोकलमधील प्रवाशांचे अनेकदा ट्रेन आणि फलाटांमधील अंतरामुळे अपघात होतात. त्यामुळे फलाटांची उंची वाढवून अंतर कमी करण्याची मागणी केली जात होती. आता मध्य रेल्वेने या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: लोकल आणि फलाट यांच्यातील जीवघेण्या पोकळीबाबत प्रवाशांनी सातत्याने केलेल्या तक्रारींना ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वाचा फोडल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ही…

Read More

Mahim Speeding KTM bike drags Woman Mangala Tandel to death rider Dhruv Gurav also dies Crime News; अपघाताचा आवाज ऐकून पती घराबाहेर, पत्नीला बाईकने फरफटत नेलेलं, अक्कलकोटला निघण्यापूर्वी माहिमच्या कुटुंबावर शोककळा

मुंबई : माहीममधील जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावरुन आपल्या दोन मुलींसह रस्ता ओलांडणाऱ्या ५० वर्षीय महिलेला सोमवारी रात्री एका भरधाव बाईकने धडक दिली. या अपघातात २१ वर्षीय बाईकस्वार आणि पादचारी महिला अशा दोघांचाही मृत्यू झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरापासून काही अंतरावरच हा प्रकार घडला. अपघाताचा आवाज ऐकून धावत बाहेर आलेल्या पतीला हे दुर्दैवी दृश्य पाहावे…

Read More

Pune Shikrapur Roommate and Wife Killed Friend Together due to Affair Doubt; पुण्यात मित्र, बायको अन् नवरा एकाच खोलीत, संशयामुळे कडाक्याचं भांडण, दोस्ताला रुममध्येच संपवलं; बायकोच्या मदतीनं नको ते केलं

Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील शिक्रापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. पुणे शिक्रापूर रुममधल्या मित्राची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमधून एक अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. एकाच खोलीत सोबत राहणाऱ्या मित्रानेच आपल्याच मित्राचा गळा दाबून…

Read More

Tukaram mundhe fda took action against food vendors and seized a stock of suspected food items; तुकाराम मुंढेंनी पुण्यात आता भेसळखोरांचं कंबरडं मोडलं; लाखोंचा साठा नष्ट, ५ हॉटेल परवाने निलंबित

म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरातील अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाई करून ४५ लाख ५० हजार रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला. निकृष्ट दर्जाचे पदार्थ आणि नियमांचे पालन न करता अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवल्याचा संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात…

Read More

बस पंक्चर ;जालना रोडवर दीड लाख वाहनांना कोंडीचा फटका, अडीच तास परिसर खोळंबला

Chhatrapati Sambhaji Nagar News: जालना रोडवर एसटी महामंडळाच्या बसचे टायर पंक्चर झाल्याने अडीच तास वाहतूक खोळंबली.एसटी चालकांकडे जॅक मागितला असता .जॅक दिला नाही परिणामी दीड लाख वाहनांना वाहतूक कोडींचा फटका बसला . (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर: बसमध्ये एकच जॅक असल्याने चालक, येणाऱ्या इतर एसटी चालकांकडे जॅक मागत होते, पण जॅकचे नुकसान झाले तर चालकाला…

Read More

खरीप पेरण्या ८२ टक्केच! राज्यात पावसाचा वेग वाढूनही शेतीच्या कामांची गती मंदावली| Maharashtra Times

Kharif Sowing: केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार , देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सूनच्या पावसात सुधारणा झाल्यामुळे गेल्या काही आठवड्यांत पेरणीतील एकूण तफावत कमी झाली असली तरी,प्रमुख खरीप पिकांची गेल्या वर्षीच्या पातळीपेक्षा कमीच राहिले आहे. सौरभ शर्मा, मुंबई: राज्यात यंदा एक जून ते २७ जुलैदरम्यान सरासरीच्या ९४ टक्के पाऊस पडला असला, तरी खरीप पेरणीने अपेक्षित वेग पकडलेला…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Suvrana Hall Damini Squad Stops Marriage of Minor Girl; नवरदेव-नवरी स्टेजवर जाण्याच्या तयारीत, अचानक पोलिसांची एन्ट्री, वधू-वराला थांबवून लग्न रोखलं; छ.संभाजीनगरात काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दामिनी पथकानं एका अल्पवयीन मुलीचं लग्न रोखलं आहे. संभाजीनगर सुवर्ण हॉल दामिनी पथक अल्पवयीन मुलीचं लग्न रोखलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : घरची गरिबी आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं उरकलं जाणारं…

Read More