Headlines

Dilip Walse Patil Meets Sharad Pawar in Pune

दिलीप वळसे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. वळसे पाटील यांनी पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार…

Read More

…तर हे विद्यार्थी सरकार सुद्धा बदलतील:अभिजीत दिपकेंचा इशारा; जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर दिपके छत्रपती संभाजीनगरात दाखल

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशातील युवकांनासोबत घेऊन विशेषतः जेन-झी पिढीला सोबत घेत मोठे आंदोलन उभारले होते. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि यश आले. त्यानंतर तब्बल 40 दिवसांनंतर अभिजीत…

Read More

निर्णायक आंदोलन, आता जे होईल ते होईल; मनोज जरांगेंची घोषणा, सरकारला अल्टीमेटम – manoj jarange announces final protest, ultimatum to fadnavis government

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jul 2026, 4:00 pm मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. मराठा समाजाच्या संवाद बैठकीतून जरांगेंनी राज्य सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगेंनी आता पुन्हा शेवटचं आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. Source link

Read More

Nanded District Central Cooprative Bank Election Ashok Chavhan Shetkari Vikas Panel Wins 21 Seats; नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत अशोक चव्हाणांचा डंका; 23 पैकी 21 जागांवर शेतकरी विकास पॅनलचा कब्जा, नेत्यांची घराणेशाही कायम

Nanded District Central Cooprative Bank Election : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकतर्फी निवडणुकीमध्ये खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बहुपक्षीय शेतकरी विकास पॅनेलने 23 पैकी 21 जागा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला…

Read More

गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता:विठ्ठलाचे दर्शन घेऊन मानाच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु, 3 ऑगस्टला होणार श्रींची प्रक्षाळपूजा

गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपूरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या. मानाच्या पालख्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरु केला. पोर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे…

Read More

Kishori Pednekar: जेन झींना गटार म्हणणारी कंगना नालायक, नेत्यांनी तिला आवरायला हवं; भाजप खासदारावर भडकल्या किशोरी पेडणेकर

मुंबई: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिच्या सोशल मीडिया टिप्पण्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘जेन झी’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांवर टीका करताना कंगनाने जंतरमंतरवरील आंदोलनाचे व्हिडिओ शेअर केले आणि आंदोलकांना ‘घाण’ तसेच ‘गटार जनरेशन’ असं संबोधलं. या वक्तव्यावरून कंगना रणौत ही वादात सापडली असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

Pune Mulshi Siya Dupes Mulshi Police Patil of 56 Lakh in Fake Share Trading Scam through Social Media Investment Trap; आणखी एक सिया अन् नवा स्कॅम, पुण्याच्या मुळशीतील पोलीस पाटलांची फसवणूक; 10 कोटींचं आमिष देऊन…

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील एका पोलीस पाटलाला ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून ‘सिया’ नावाच्या कथित तरुणीने ५६ लाख रुपयांना गंडवले आहे. मुळशी पोलीस पाटील शेअर बाजार फसवणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या नावावरून अजूनही उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, आता ‘सिया’ नावाच्याच एका…

Read More

‘सेव्हन हिल्स ‘खाजगी कंपनीच्या हाती ; विरोधानंतरही सुधार समितीत प्रस्ताव मंजूर

Mumbai News: अंधेरी – मरोळ येथे मुंबई महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयावर आता खाजगी कंपनीचे वर्चस्व कायम असणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.खास प्रतिनिधी ,मुंबई :अंधेरी-मरोळ येथील मुंबई महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी कंपनीचे वर्चस्व कायम राहणार आहे. हे रुग्णालय सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर कॅप्री ग्लोबल व्हेंचर्स प्रा. लि. या कंपनीकडे…

Read More

सेवा क्षेत्र सर्वेक्षण, पुण्यात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न:देशाच्या जीडीपी-धोरणनिर्मितीसाठी सेवा क्षेत्राची अचूक माहिती आवश्यक- डॉ. रुही कुलकर्णी

भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) वार्षिक समाविष्ट सेवा क्षेत्र उद्योग सर्वेक्षण-2026 संदर्भात पुण्यात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. सेंटर फॉर पोलिस रिसर्च ऑडिटोरियम येथे झालेल्या या कार्यशाळेत सेवा क्षेत्रातील उद्योगांना सर्वेक्षणाची माहिती, ऑनलाइन माहिती सादर करण्याची प्रक्रिया आणि त्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी एनएसओ, प्रादेशिक…

Read More

कंगना रणौत GenZ तरुणांना गटार म्हणाली; ठाकरेसेना आक्रमक, किशोरी पेडणेकर पेटून उठल्या – kangana ranaut s gen z remark sparks row kishori pednekar reacts

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jul 2026, 1:48 pm जेनझी आंदोलनानंतर अभिनेत्री व भाजप खासदार कंगना रणौत चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्री कंगना रणौत यांनी तरुणांवर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून सोशल मीडियासहित सर्वत्र कंगना रणौत यांना ट्रोल केले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर या देखील आक्रमक झाल्या आहेत. ठाकरेंवर टीका केल्याने कंगनाचे प्रमोशन…

Read More