पुण्यात सार्वजनिक वाहतुकीला गती, उन्नत मार्गावर मेट्रोसारखी वेगवान E-RTS यंत्रणा, खाली वर्तुळाकार मार्गाने कोंडी फुटणार| Maharashtra Times
Pune Inner Ring Road: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल होणार आहे. HCMTRअंतर्गत पुण्यात वर्तुळाकार वाहतूक मार्ग बांधण्यात येणार असून आता मेट्रोसारखी गतिमान असलेली आणखी एक यंत्रणा शहरात धावणार आहे. म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड…
