Headlines

दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटींचा सिलसिला:अमित शाहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, विकासकामांच्या चर्चेचा दावा

राजधानी दिल्लीत सध्या राजकीय भेटीगाठींना वेग आला असून, त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील अमित…

Read More

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा:मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा आरक्षण कक्षाचे कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरून हा कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश जलसंपदा तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मा.ना.डॉ. राधाकृष्ण विखे…

Read More

Mumbai Sports Clubs FSSAI License Suspended; Tukaram Mundhe Action

अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा फटका आता मुंबईतील प्रतिष्ठित क्रीडा क्लबनाही बसला आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघड झाल्यानंतर एफडीएने मुंबईतील पाच नामांकित क्लबचे FSSAI परव . एफडीएच्या कारवाईत क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय), आरके जुहू जिमखाना, अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे पूर्व)…

Read More

IMD Issues Red Alert to Three Districts of Vidarbha School Holiday Announced in Nagpur

नागपुरात मंगळवारी दीड तासात तब्बल 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात पुढचे काही दिवस असाच मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे बुधवारी विदर्भातील तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आणि भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या…

Read More

दिव्यांगांच्या 55 मागण्यांसाठी राज्यव्यापी अभियान सुरू:प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र, 9 महिने फिरणार कार्यकर्ते

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष दिव्यांग विकास आघाडी आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. अमरावती येथून सुरू झालेले हे अभियान महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये नऊ महिने चालणार आहे. अभियानाचे प्रमुख आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अम्मोल…

Read More

अंजनगाव सुर्जीमध्ये कृषी गोडाऊन, दारूचे दुकान फोडले:चोरटे सीसीटीव्हीत कैद, रोकडसह खत-कीटकनाशके लंपास

अंजनगाव सुर्जी शहरातील आठवडी बाजार परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री रोहित ॲग्रो एजन्सीचे कृषी गोडाऊन आणि शेजारील देशी दारूचे दुकान फोडले. ही घटना आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरी करणारे दोन अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या…

Read More

ग्रामपंचायत मतदार यादीच्या हरकती, सूचनांना ब्रेक:प्रारूप प्रसिद्धी तूर्त स्थगित, एसआयआरमुळे कार्यक्रम रखडला

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. यामुळे या यादीवरील सूचना आणि हरकतींनाही ब्रेक लागला आहे. राज्यात सध्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कामे सुरू असल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १५ जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित…

Read More

Crime News : पुणे-बंगळुरु महामार्गावर शिरवळमध्ये सराईत गुंडावर गोळीबार, गँगवारने टोक गाठलं, पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या

शिरवळमध्ये एका सराईत गुन्हेगारावर गोळीबाराची घटना घडली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. पोलिसांनी गोळीबारानंतर अवघ्या काही तासांतच चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. Source link

Read More

Maharashtra Shepherd Welfare Policy Committee Formation; Chandrashekhar Bavankule

राज्यातील मेंढपाळांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मेंढपाळांना चराईसाठी आवश्यक कुरणे उपलब्ध करून देणे, चराई पासची व्यवस्था, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि विनाकारण दाखल झालेले गुन्ह . या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार बच्चू कडू, आमदार गोपीचंद पडळकर, पशुसंवर्धन…

Read More

FDA Raid on Three Brothers House And Seized 30 Lakh Rupees Gutkha in Chhatrapati Sambhajinagar

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 30 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 भावांसह पुरवठांदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : एखाद्या सिनेमात दाखवतात अगदी तशीच सिनेस्टाईल कारवाई अन्न आणि औषध प्रशानाच्या…

Read More