Headlines

Abhijeet dipke allegations against narendra modi and amit shah threats for joining bjp over student protest; मला विदेशी फंडिंग असेल तर हे गृहमंत्री अमित शाह यांचं अपयश, भाजप प्रवेशाचीही ऑफर; अभिजीत दीपकेचे सरकारवर गंभीर आरोप

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: जेन-झी विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या अभिजीत दिपके याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. “मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नातवाच्या वयाचा आहे. अवघ्या ३० वर्षांच्या तरुणाला भाजपमध्ये येण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. भाजपमध्ये ये नाहीतर तुझ्या…

Read More

पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून वाद -प्रतिवाद;महापालिकेचा हजार घरांचा अंदाज,तर पाच हजार घरे बाधित झाल्याचा नगरसेवकांचा दावा

म.टा.प्रतिनिधी , नागपूर: शहरात मंगळवारी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक भागांतील पाणी ओसरले असले, तरी महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाने बुधवारी पहाटे १ वाजेपर्यंत बचावकार्य आणि पाणी उपसण्याचे काम सुरू ठेवले. मात्र, पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून महापालिका आणि लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. महापालिकेने सुमारे एक हजार घरे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला…

Read More

FDA employees revolt against tukaram mundhe opposition to working in two shifts; तुकाराम मुंढे अडचणीत; FDA चेच झाले कर्मचारी आक्रमक, थेट मंत्री नरहरी झिरवाळांकडे तक्रार

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेतील अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात प्रयोगशाळेतील तब्बल २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. कर्मचाऱ्यांवर सकाळी ९ ते थेट रात्री १२ वाजेपर्यंत कामाची सक्ती केली जात असून, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही कामावर हजर राहण्याचे…

Read More

मुंबई ते कोकण प्रवासासाठी नवा मार्ग, वसई रोड बायपास दुहेरी रेल्वे लाइनमुळे वेळ वाचणार; कुठून-कसा असेल मार्ग?| Maharashtra Times

Naigon-Juachandra Chord Line: पश्चिम रेल्वेवरून कोकणात किंवा दक्षिणेत जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या ट्रेनसाठी हा नवा मार्ग बनवण्यात येत आहे. वसई रोड येथे लागणारा वेळ वाचणार असून पश्चिम रेल्वेवरून नवी ट्रेन सुरू करणंही शक्य होणार आहे. पालघर: महामुंबईच्या पश्चिम उपनगरांना कोकणाशी जोडण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक नवा प्रकल्प हाती घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी अखेर…

Read More

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर नवा राजकीय ट्विस्ट!:NCP शरद पवारांच्या राष्ट्रीय प्रवक्त्याच्या घरी अभिजित दिपकेंचा आश्रय

दिल्लीतील जंतर-मंतरवर रंगलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके हे आंदोलन काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गवांडे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुक्कामाला होते, अशी माहिती उघडकीस आल्याने राजकीय गोटात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, या प्रकरणी अभिजित दिपके यांना आज छत्रपती संभाजीनगरमध्ये…

Read More

Satara Koyna Dam Shivsagar Jalsagar Renamed to Chhatrapati Shivaji Maharaj Koyna Jalsagar Mahrashtra Government Decision; ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’! साताऱ्यातील धरणाच्या जलाशयाला मिळाली नवी ओळख; सरकारचा मोठा निर्णय

Renaming Of Satara Koyna Shiv Jalsagar : शिवसागर असं नाव असलेल्या कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ या नावाने ओळखलं जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि उद्योग विश्वाचा कणा मानल्या जाणाऱ्या कोयना जलाशयाच्या नामांतराचा राज्य सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आजपर्यंत…

Read More

Sangli Miraj Mahavitaran Substation Operator Sudhir Latwade was Killed by Watchman Son due to Refusal Charge the Bike; महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दुचाकी चार्जिंग करण्यास विरोध, वॉचमनच्या मुलाच्या डोक्यात सणक गेली; ऑनड्युटी ऑपरेटरला संपवलं

Sangli Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. मिरज सबस्टेशन ऑपरेटर सुधीर लाटवडे हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीच्या मिरजमध्ये महावितरणच्या सब स्टेशनमध्ये घुसून महावितरणच्या ऑपरेटरचा डोक्यात रॉड घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडलीये. सुधीर लाटवडे असे…

Read More

धर्म पाहून कारवाई केली का? मुंबई हायकोर्टाचा पोलिसांना प्रश्न; तडीपारीचा आदेश रद्द – mumbai hc questions to mumbai police on sdpi externment order asks was action taken based on religion

Mumbai High Court: ‘कारणे दाखवा’ नोटिशीत ‘पीएफआय’शी संबंध असल्याचा उल्लेख नसल्याचे निदर्शनास आणत न्यायालयाने पोलिसांचा हा दावा फेटाळून लावला. मुंबई हायकोर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : ‘त्या आंदोलनात इतर विरोधी पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मग, या दोघांवरच अशी तडीपारीची कारवाई का? केवळ त्यांचा धर्म पाहून पोलिसांनी अशी निवडक कारवाई केली का?’, असे तिखट प्रश्न मुंबई…

Read More

जेन-झींच्या आंदोलनाने देशाची बदनामी केली!:बाबा रामदेवांच्या विधानावर प्रकाश आंबेडकरांचा पलटवार, म्हणाले- 'हा RSS-भाजपचा अजेंडा'

नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने उभारलेल्या 35 दिवसांच्या आक्रमक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या यशस्वी आंदोलनाची देशभरात चर्चा असतानाच, योगगुरू बाबा रामदेव यांनी या आंदोलनावर आणि ‘जेन-झी’ पिढीवर सडकून टीका केली आहे. “जेन-झीच्या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाली,” असा दावा त्यांनी केला आहे. रामदेव बाबांच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे…

Read More

शहर तुंबते याला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाचा महापालिकेला थेट सवाल

Nagpur News : नाले आणि जलवाहिन्यांच्या साफसफाईचे दावे करणाऱ्या महापालिकेच्या कामकाजावर मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. दरवर्षी पावसापूर्वीची कामे पूर्ण करण्याच आश्वासन दिली जातात. कामे केली जातात तरी देखील पावसात शहरे तुंबतात याला जबाबदार कोण असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी , नागपूर : शहरातील पाणी साचण्याच्या समस्येवर आतापर्यंत…

Read More