CSMT Goregaon Harbour line Mumbai Local to remain closed for 45 days Western Railway 6th lane Bandra gets new Platform; CSMT-गोरेगाव हार्बर लोकल दीड महिने बंद राहण्याचे संकेत, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेचं काम, वांद्य्रात नवा फलाट
Mumbai Local : मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गाच्या उभारणीसाठी हार्बर रेल्वेवरील गोरेगावपर्यंतची लोकल सेवा सुमारे ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गाच्या उभारणीसाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी अत्यावश्यक आहे. या कामासाठी हार्बर गोरेगावपर्यंतची लोकल सेवा सुमारे ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता…
