Headlines

NEET Exam Scam Ruling; Bombay High Court Fines Students

‘नीट’ (NEET) फेरपरीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत गैरव्यवहार होऊन गुण कमी मिळाल्याचा आरोप करणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा दावा अखेर उच्च न्यायालयात फेटाळला गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने या याचिका पूर्णपणे निराधार असल्याचे . परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली ओएमआर उत्तरपत्रिका त्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत भरलेल्या उत्तरपत्रिकेपेक्षा वेगळी होती. बीड येथील सोहम गावटे याने त्याला ९५…

Read More

खड्ड्यात बुडून बालिकेचा मृत्यू प्रकरण:जिल्हा परिषद सीईओंकडून दखल, कनिष्ठ अभियंत्यासह तिघांना ‘शो कॉज’ नोटीस

चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत अंतर्गत हनुमानढाणा गावात एका बालिकेचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या गंभीर घटनेनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी तातडीने दखल घेतली. गुरुवारी सकाळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी दोन अधिकाऱ्यांसह एकूण तिघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या प्रकरणी चिखलदरा पंचायत समितीच्या पाणी…

Read More

मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस, मेघा नदीला पूर:शिरसगाव कसबा आणि ब्राम्हणवाडा येथील पूर्णा नदीही दुथडी भरून वाहतेय

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील बैतुल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा गावाजवळून वाहणारी मेघा नदी आणि ब्राम्हणवाडा थडी गावातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शिरसगाव कसबा परिसरात काहीशी चिंतेची स्थिती होती. नदीकाठावर आणि आसपासच्या…

Read More

वृद्ध कलावंतांना दोन वर्षांचे थकीत मानधन मिळेना:वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून प्रतिसाद नाही

अमरावती | राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत जिल्ह्यातील १५० वृद्ध साहित्यिक व कलावंतांना तब्बल दोन वर्षांचे थकीत मानधन अद्यापही मिळालेले नाही. यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी असून, संतप्त कलावंतांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत शासनाकडे तातडीने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईमार्फत ही योजना राबवली जाते….

Read More

सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा:उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शासन निर्णय जारी, 31 ऑगस्टपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

अमरावतीसह राज्यभरातील शिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार, ३१ ऑगस्टपूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अमरावती जिल्हा परिषदेचे शिक्षक तथा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश खेरडे आणि इतरांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल…

Read More

युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन:'नीट' नंतर FDA परीक्षेत घोळ, कठोर कारवाईची मागणी

‘नीट’ पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतही घोळ झाल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने गुरुवारी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. परीक्षा होण्यापूर्वीच पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद…

Read More

अमरावती जिल्ह्यात पाऊस कमी, सरासरीच्या 72% पर्जन्यमान:मोर्शी धरणात 4.5% जलसाठा कमी, पाणीटंचाईची भीती

अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून पाऊस सुरू असला तरी, त्यापूर्वीच्या आठवडाभराच्या उघडीपमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर वार्षिक सरासरी गाठण्याच्या जवळ पोहोचलेले पर्जन्यमान पुन्हा खाली घसरले असून ते ७२.६ टक्क्यांवर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यातही घट झाली आहे. जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या मोर्शी तालुक्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा (सिंभोरा) धरणातील जलसाठा…

Read More

thane municipal corporation buys new xuv700 cars for office bearers amid financial crunch ; पालिकेच्या तिजोरीत खडखडाट, ४०० कोटींचं कर्ज; तरीही पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवर उधळपट्टी

Thane Municipal Corporation News : ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण असतानाही महापौर, उपमहापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांसाठी नव्या गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. या खर्चावरून नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नव्या कोऱ्या गाड्यांच्या खरेदीवरून सर्वस्तरांतून टीकेची झोड उठलेली असताना ठाण्यातही महापौर, उपमहापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी महागड्या…

Read More

Sairat Actor Arbaz Shaikh Father Aslam Shaikh Passes Away In Solapur

‘सैराट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील अस्लम शेख यांचे गुरुवारी (३० जुलै) दुपारी उपचारादरम्यान निधन झाले. ब्रेन हॅमरेजमुळे गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर सोलापूरमधील खासगी . अस्लम शेख यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीसह विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वडिलांसाठी झटत होता अरबाज वडिलांची प्रकृती अत्यंत…

Read More

मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून 70 लाखांची फसवणूक:ठाणे गुन्हे शाखेकडून टोळी गजाआड; बनावट शिक्के, लेटरहेड, नियुक्तीपत्रे जप्त

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागात वरिष्ठ पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून विश्वास संपादन केला आणि मोठी रक्कम उकळल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शाम विठोबा खतकर (५५, प्रभादेवी),…

Read More