Headlines

thane municipal corporation buys new xuv700 cars for office bearers amid financial crunch ; पालिकेच्या तिजोरीत खडखडाट, ४०० कोटींचं कर्ज; तरीही पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवर उधळपट्टी

Thane Municipal Corporation News : ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण असतानाही महापौर, उपमहापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांसाठी नव्या गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. या खर्चावरून नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नव्या कोऱ्या गाड्यांच्या खरेदीवरून सर्वस्तरांतून टीकेची झोड उठलेली असताना ठाण्यातही महापौर, उपमहापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी महागड्या…

Read More

Sairat Actor Arbaz Shaikh Father Aslam Shaikh Passes Away In Solapur

‘सैराट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील अस्लम शेख यांचे गुरुवारी (३० जुलै) दुपारी उपचारादरम्यान निधन झाले. ब्रेन हॅमरेजमुळे गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर सोलापूरमधील खासगी . अस्लम शेख यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीसह विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वडिलांसाठी झटत होता अरबाज वडिलांची प्रकृती अत्यंत…

Read More

मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून 70 लाखांची फसवणूक:ठाणे गुन्हे शाखेकडून टोळी गजाआड; बनावट शिक्के, लेटरहेड, नियुक्तीपत्रे जप्त

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागात वरिष्ठ पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून विश्वास संपादन केला आणि मोठी रक्कम उकळल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शाम विठोबा खतकर (५५, प्रभादेवी),…

Read More

Heavy rainfall in marathwada red alert in nanded latur and hingoli schools closed; मराठवाड्याला पावसाने झोडपलं, पुढील दोन दिवस ३ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार, हवामान खात्याचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात सर्वदूर दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासात विभागात १४.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ७१.४० टक्के झाला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात…

Read More

Illegal abortion racket in kolhapur shocking confession of retired civil surgeon; कोल्हापुरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; निवृत्त सिव्हिल सर्जनकडून 250 हून अधिक गर्भपातांची कबुली

साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारी राज्याचे आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अशी दोन मंत्रिपदं असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या टोळ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. करवीर पोलिसांनी कदमवाडी येथील ‘प्रतिमा हॉस्पिटल’वर धाड टाकून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत धक्कादायक बाब अशी की, राज्याच्या…

Read More

Aditya thackeray strong criticism on mayor deputy mayors car bungalow demand; गाडी-बंगल्याची मागणी, आदित्य ठाकरेंनी भाजप-शिंदेंना कोंडीत पकडलं; मुख्यमंत्र्‍यांकडे महत्त्वाची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मागील काही दिवसांपासून वादात सापडत आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी जवळपास ३५ लाख रुपये किंमतीची इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड गाडी देण्यात आली असून उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच विविध समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ एन वाहने देण्यात आली आहेत. परंतु सभागृह नेते…

Read More

भाजपमध्ये सामील होण्याची धमकी, Abhijeet Dipke याचा आरोप, बावनकुळे काय म्हणाले?

#chandrashekharbawankule #abhijeetdipke #cockroachparty #bjpकॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगर येथे घरी परतलेत..घरी येताच त्यांनी भाजपवर आरोप केलाय..भाजपमध्ये या नाहीतर ठोकून काढण्याची भाषा भाजपनं केल्याचा आरोप दिपकेने केलाय ..आरोपाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय..पाहुया Source link

Read More

Rohini Khadse | भाजप आमदार संजय रावल यांची खडसे कुटुंबियांना शिवीगाळ, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

#rohinikhadse #bjpmla #sanjayraval #eknathkhadse #girishravalभाजप उत्तर महाराष्ट्राचे संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लपी व्हायरल होतेय..या ऑडिओ क्लीपमध्ये उत्तर महाराष्ट्राचे संयोजक विजय चौधरी यांनी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी शिवीगाळ आणि अश्लील भाषा वापरलीये..आता या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर येतेय पाहुया Source link

Read More

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न:तानाजी सावंतांच्या पीएवर गंभीर आरोप, तळहातावर सुसाईड नोट लिहिली

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सॲप स्टेटस, व्हिडिओ संदेश आणि तळहातावर लिहिलेल्या मजकुरातून माजी तानाजी सावंत यांच्या पीएवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री…

Read More

Nashik pothole accident claims bikers life truck driver on the run; नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे गेला निष्पाप नागरिकाचा बळी; ट्रकच्या धडकेनंतर दुचाकीस्वाराचा मृत्यू

जयेश साबळे, नाशिक : सध्या नाशिक शहरात खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला असतानाच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने आता आणखी एक बळी घेतला आहे. अंबडगाव औद्योगिक परिसरातील एक्सलो पॉईंटजवळ अंबड गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास खड्डा चुकवण्याच्या नादात एका ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात निलेश कोतकर या…

Read More