Headlines

Bhaskar Jadhav On BJP | 'प्रभू रामापेक्षा मोठं समजायला लागलेत',भाजपवर निशाणा

रत्नागिरीतील चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अयोध्येतील राम मंदिर कथित चोरी प्रकरणावरून रामरक्षा आंदोलन केले.त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. Source link

Read More

Kishor Shitole Slams Abhijeet Deepke Over Paper Leak Controversy

अभिजीत दीपके आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप करत आहेत. जर तसे असेल आणि दिल्ली पोलिस संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करत असतील, तर त्या कारवाईला विरोध करण्याचे कारण काय? असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे . आंदोलनादरम्यान पोलिस कर्मचारी आणि पत्रकारांवर झालेले हल्ले, दगडफेक आणि हिंसाचार हे गंभीर स्वरूपाचे असून, त्याबाबत कठोर कारवाई…

Read More

बी. जे. मेडिकलचा विद्यार्थी बेपत्ता:रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून वसतिगृह सोडल्याचा कुटुंबीयांचा आरोप, समिती स्थापन

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी तन्मय वंगे गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता आहे. रॅगिंगच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याने वसतिगृह सोडल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून महाविद्यालय प्रशासनाने चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती नेमली आहे. तन्मयचे वडील अजयकुमार वंगे यांनी पोलीस आणि महाविद्यालय प्रशासनाकडे लेखी…

Read More

यवतमाळमध्ये हृदयद्रावक घटना:पुरात कार वाहून गेल्याने आईसह दोन मुलींचा करुण अंत, झाडाचा आधार घेतल्याने पती बचावले

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील दहेली गावाजवळून वाहणाऱ्या कुपटी नदीला आलेल्या पुरात कार वाहून गेल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. पुराच्या पाण्यातून जीवघेणे धाडस करत वाहन पुढे नेण्याचा निर्णय या कुटुंबाच्या जीवावर बेतला असून, या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या आईसह तिच्या दोन मुलींचे मृतदेह शोधण्यात अखेर बचाव पथकाला यश आले आहे. या घटनेची माहिती…

Read More

IMD Yellow Alert to West Vidarbha Heavy Rain Lightning And Thunderstorm

पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात मध्यम पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून विदर्भातील पावसाबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजानुसार, पश्चिम विदर्भात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण विदर्भाला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसू…

Read More

पुण्यात डेंगळे पुलाखाली अडकलेल्या युवकाची सुटका:अग्निशमन दलाने वाढत्या पाण्याच्या प्रवाहात केले बचावकार्य

पुण्यातील डेंगळे पुलाखाली नदीच्या चेंबरवर अडकलेल्या एका २२ वर्षीय युवकाची अग्निशमन दलाच्या जवानांनी शुक्रवारी दुपारी सुखरूप सुटका केली. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढत असतानाही जवानांनी तातडीने बचावकार्य राबवत अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत युवकाला सुरक्षित बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी या घटनेची माहिती मिळाली. पुलाखाली मध्यभागी असलेल्या चेंबरवर एक युवक…

Read More

VIDEO | रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल – rohit pawar launches a scathing attack on shivendraraje

VIDEO | रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोलVIDEO | रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल Source link

Read More

Baramati News: नोकरीच्या आमिषाने लूट? बारामती परिसरातील काही ‘प्लेसमेंट एजन्सीं’च्या कारभारावर प्रश्नचिन्ह – unemployed youths being financially exploited by certain private placement agencies in baramati

Baramati News: प्रत्यक्षात अनेक एजन्सीकडे नोंदणी प्रमाणपत्र नाही. उपविभागीय किंवा विभागीय संबंधित यंत्रणेकडे त्यांची स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. नोकरी फसवणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) संतराम घुमटकर, बारामती : राज्यात वाढती बेरोजगारी आणि नोकऱ्यांची टंचाई याचा गैरफायदा घेऊन बारामतीतील काही खासगी प्लेसमेंट एजन्सींकडून बेरोजगार तरुणांची आर्थिक पिळवणूक होत आहे. नोकरी मिळवून देण्याच्या मोबदल्यात पहिल्या पगारातील…

Read More

High Court Asked Question to FDA Over Mantralaya Canteen Cleanliness Report

एफडीएकडून मंत्रालयातील उपहारगृहाची पाहणी करण्यात आली. या पाहणीचा आहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. पण या अहवालावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शंका उपस्थित केली. उच्च न्यायालयाने काही वकिलांना अधिकाऱ्यांसह पुन्हा मंत्रालयातील उपहारगृहाची पाहणी करण्याचे आदेश दिले आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अन्न आणि औषध प्रशासनाला…

Read More

Amol Mahadik | Sunil Tatkare यांना घरातूनच आव्हान? काँग्रेसची मोठी खेळी – sunil tatkare’s nephew amol mahadik joins the congress

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 4:48 pm Follow राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का! खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश..काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश झालाय.A major setback for the Nationalist Congress Party (NCP) and MP Sunil Tatkare! Amol Mahadik, MP Sunil Tatkare’s nephew,…

Read More