Uday Samant: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी निधीचा पाऊस; 18 कोटी देण्याची मंत्री सामंत यांची घोषणा – uday samant annouces rs 18 cr for 100th marathi sahitya sammelan
Uday Samant: मराठी भाषा विभागातर्फे साहित्य परिषदेला एक कोटीच्या निधीचा धनादेश सामंत यांच्या हस्ते अध्यक्ष योगेश सोमण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. उदय सामंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘शंभराव्या साहित्य संमेलनासाठी पाच कोटी रुपये, या संमेलनानिमित्त होणाऱ्या ९९ नांदी संमेलनांसाठी पाच कोटी, १३ विद्यापीठांमध्ये होणाऱ्या विद्यार्थी संमेलनांसाठी प्रत्येकी २५ लाखांप्रमाणे चार कोटी, परदेशांतील १२…
