Headlines

मुलांना माफ करण्याऐवजी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा:पंतप्रधान मोदींवर नाना पटोलेंची टीका, अमित शहांच्या राजीनाम्याचीही मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांना शिवीगाळ करणाऱ्या मुलांना माफ केल्याचे वक्तव्य केले होते. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘एक्स’ अकाऊंटवरून पंतप्रधानांवर जोरदार पलटवार केला आहे. तुम्हीच देशाची माफी मागावी मुलांना माफ करण्याचे नाटक करण्याऐवजी पंतप्रधान महोदय, आपणच देशातील मुलांची माफी मागायला हवी, अशी थेट मागणी नाना पटोले यांनी केली आहे. मुले मनाने निरागस…

Read More

Vasai Industrialist GSM Foils MD Mohansingh Parmar Murder Plan Chairman arrest conspired to avoid repaying Rs 32 crore Crime news; 32 कोटी लाटण्याचा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन आखला, वसईत थरारक घटना

Mohansingh Parmar : मुख्य आरोपी सागर भानुशाली हा ‘जीएसएम फॉइल्स’चा अध्यक्ष आहे, तर मोहनसिंग परमार हे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आहेत. परमार यांच्याकडून घेतलेले ३२ कोटी रुपये परत करणे टाळण्यासाठी आणि ‘जीएसएम फॉइल्स’ कंपनीवर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी सागरने हा कट रचल्याचा आरोप आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वसई : वसईतील उद्योजक मोहनसिंग परमार (४६) यांचा खून करण्याचा…

Read More

Nashik Trimbakeshwar Temple: ऑनलाइन देव, ऑफलाइन धक्का! त्र्यंबकमध्ये 2100च्या अधिकृत अभिषेकाला 21 रुपयांचे ‘डिजिटल दर्शन’ – nashik trimbakeshwar temple rs 2100 abhishek ritual fraud case

Nashik Trimbakeshwar Temple: फसवणुकीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शिवप्रसाद निवासाच्या बुकिंगसाठी बनावट संकेतस्थळ, एआयच्या मदतीने तयार केलेली दिशाभूल करणारी छायाचित्रे आणि अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरच्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी आता भक्तांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही. मोबाइल उघडा, पैसे भरा आणि पूजा झाल्याचा फोटो-व्हिडीओ घ्या….

Read More

Pune Indapur Mentally Unstabale Minor Girl was Abused Shocking Act by Grandfather of Family; जबरदस्ती हात-पाय दाबून घेतले, गतिमंद अल्पवयीन नातीवर अत्याचार, नको त्या जागी स्पर्श; घरातल्या आजोबांचाच कांड

Pune Indapur Minor Girl Abused : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच इंदापूरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. इंदापूर गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, पुणे (इंदापूर) : भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भादलवाडी येथे गतिमंद अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील आजोबाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक…

Read More

शिक्षकांसाठी मोठा निर्णय:TET-CTET उत्तीर्णांनाच पदोन्नती; 31 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाचा आधार घेत शालेय शिक्षण विभागाने पदोन्नतीसाठी नवे आणि कालबद्ध वेळापत्रक निश्चित केले आहे. यानुसार टीईटी (TET) किंवा सीटीईटी (CTET) उत्तीर्ण असलेल्या पात्र शिक्षकांनाच विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक अशा पदांवर पदोन्नती दिली जाणार असून,…

Read More

जैववैद्यकीय कचरा वाढला ; दिवसाला ९ हजार किलो कचऱ्याचे संकलन

Pune News: कचरा ही समस्या सगळ्यांनाच भेडसावणारी आहे. आणि प्रत्येक शहरात ती वाढत जातेय. पुण्यामध्ये देखील कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्यामध्ये जैववैद्यकीय कचरा वाढला आहे. सध्या शहरात दररोज ९ हजार ४८५ किलो इतरा कचरा तयार होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा .प्रतिनिधी ,पुणे :गेल्या पाच वर्षांत झालेला वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार, मध्यवर्ती शहरासह उपनगरे, समाविष्ट गावांमध्येही…

Read More

Amit Thackeray : तुमच्या उत्साहामुळे मी विसरलो, खरंच सुचत नाहीये, अमित ठाकरे अर्ध्या भाषणातून उतरले, परत येताच जोशाने बोलले

Maharashtra Politics : “मी तुमच्या उत्साहामुळे विसरायला लागलो. मला खरंच सुचत नाही, मी परत येतो थांबा” असं म्हणून अमित ठाकरे मंचावरुन खाली उतरले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. भाषण करताना अमित ठाकरे काही काळ अडखळले, तुमच्या…

Read More

Supriya Sule On Delhi Lathi Charge | परीक्षा सुधारणा विधेयकावरून सुप्रिया सुळे यांची नाराजी – supriya sule’s press conference in mumbai

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 11:20 am Follow #supriyasule #amitshah #narendramodi #ncpsp #marathinewsसुप्रिया सुळे यांनी मुंबईतून पत्रकार परिषद घेतली.त्यांनी बोलताना अमित शाह यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवर भाष्य केलंय.जंतर-मतंरवरील लाठीचार्जवरून त्यांनी SIT चौकशीची मागणी केलीये.आपण पाहूयात सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात.Supriya Sule held a press conference from Mumbai. While speaking, she commented on Amit Shah’s absence…

Read More

उद्धव ठाकरे पुढची निवडणूक अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात लढतील:ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा खोचक टोला, शिवसेना त्यांना नेता म्हणून मान्य करेल

नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीत गाजलेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी दीपकेंना ‘मातोश्री’वर बोलावल्याच्या वृत्तानंतर सत्ताधारी भाजपने ठाकरे गटावर जोरदार टीका सुरू केली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेते परिणय फुके यांनी यावरून शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खिल्ली उडवली आहे….

Read More

58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा डाव, फडणवीस-विखेंचा दबाव; मनोज जरांगेंचा इशारा – manoj jarange challenges devendra fadnavis and radhakrishna vikhe patil over maratha reservation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 11:04 am मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आव्हान दिले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, तुम्ही अंतरवालीत या, आम्ही समोरासमोर मराठा समाजासमोर सत्य मांडतो,असे आव्हान जरांगेंनी दिले. शिवाय 58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर…

Read More