Baramati Court Sentenced One Year of Hard Labor to Lawyer
एका महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर पतीने नुकसना भरपाईसाठी प्रयत्न केले. या प्रकरणी नुकसान भरपाईसाठी महिलेच्या पतीची बाजू मांडणाऱ्या वकिलानेच तब्बल 10 लाख रुपये लाटल्याचं समोर आलं. या गंभीर प्रकरणाची दखल घेत कोर्टाने आरोपी वकिलाला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वकिलानेच आपल्या पक्षकाराचा विश्वासघात केल्याचे…
