#supriyasule #amitshah #narendramodi #ncpsp #marathinewsसुप्रिया सुळे यांनी मुंबईतून पत्रकार परिषद घेतली.त्यांनी बोलताना अमित शाह यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवर भाष्य केलंय.जंतर-मतंरवरील लाठीचार्जवरून त्यांनी SIT चौकशीची मागणी केलीये.आपण पाहूयात सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात.Supriya Sule held a press conference from Mumbai. While speaking, she commented on Amit Shah’s absence from the hall. She demanded an SIT inquiry into the lathi charge on Jantar-Matar. Let’s see what exactly Supriya Sule said.