CJP entry into politics abhijit dipke and saurabh das make important revelations; CJP राजकारणात उतरणार का? अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं; झारखंड आंदोलनावरही भूमिका जाहीर
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: कॉक्रोच जनता पार्टी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार का? या प्रश्नावर संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके आणि प्रवक्ते सौरभ दास यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. “सध्या आमची राजकारणात जाण्याची कोणतीही इच्छा नाही, मात्र माध्यमांनाच याची जास्त उत्सुकता आहे,” असा थेट टोला मारत दीपके यांनी सध्याच्या राजकीय पक्षांच्या दुरवस्थेवर आणि पक्षांतरावर घणाघाती…
