Headlines

अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र म्हणाले-:सौर ऊर्जेच्या आधारे कृषी सिंचनाचे महाराष्ट्र मॉडेल जागतिक पातळीवर उपयुक्त

मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० आणि मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याने सौर ऊर्जेच्या आधारावर कृषी सिंचनात लक्षणीय यश मिळविले आहे. त्यासोबत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबतच रोजगारनिर्मितीला मदत होत आहे. सौरऊर्जा वापराचे महाराष्ट्राचे हे मॉडेल देशातील अन्य राज्यांसोबतच जागतिक पातळीवरील विकसनशील राष्ट्रांसाठी उपयुक्त ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव…

Read More

Tukaram Mundhe Suggests Employees Can Resign If they Refuse to Follow Rules

तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्र्याकडे तक्रार केली होती. याबाबत तुकाराम मुंढे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्री…

Read More

Tukaram Mundhe | भेसळयुक्त पनीर देणाऱ्यांचे धाबे दणादणाले, अॅनॉलॉग पनीरवर महाराष्ट्रात वर्षभर बंदी

#tukarammundhe #fdaraid #fdacommissioner #highcourt #tukaramundhenews #fdanewsएफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी एका कार्यक्रमात सावजीचा उल्लेख करत मी हे खाल्लं तर आजारी पडेल असं वक्तव्य केलं होतं..त्यावरून सावजी समाज दुखावल्याने माफी मागण्याची मागणी होतेय.यावर मुंढे काय म्हणाले..पाहुया Source link

Read More

Suresh Dhas Speech | मिसेस मुख्यमंत्री पेक्षा मिसेस विरोधी पक्ष नेत्या म्हणून अमृता फडणवीस आवडतात – suresh dhas speech at beed programme

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 7:44 pm #Sureshdhas #beed #devendrafadnavis #amrutafadnavis बीडच्या आष्टीत महाआरोग्य शिबीर उद्घाटनासाठी समाजसेविका अमृता फडणवीसांनी हजेरी लावली होती..यावेळी भाजप आमदार सुरेश धसांनी मिसेस मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वत फेटा बांधून स्वागत केलं.यावेळी धसांनी भर भाषणात त्यांच्याकडे मागणी केलीये..एवढी गोष्ट फक्त फडणवीस साहेबांकडे पोहचवा अशी कळकळीची विनंती केलीये..पाहुया Source link

Read More

Tukaram Mundhe Explanation on Savaji Statement After Protest in Nagpur

तुकाराम मुंढे यांनी सावजीबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. तुकाराम मुंढे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नागपुरात हलबा समाजाने आंदोलन केलं. यानंतर आता तुकाराम मुंढे यांचं स्पष्टीकरण समोर आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजीच्या वादावर अखेर मौन सोडलं आहे. तुकाराम मुंढे यांनी गेल्या आठवड्यात…

Read More

महावितरणचे अनुकंपा मार्गदर्शन:शिबिराला प्रतिसाद; 81 प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्याचे मुख्य अभियंत्यांचे निर्देश

सेवाकाळात निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडल कार्यालयात बुधवारी (5 ऑगस्ट) अनुकंपा तत्त्वावरील नोकरीबाबत विशेष मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिरात प्रलंबित अर्जांमधील त्रुटी दूर करून पात्र वारसांना लवकरात लवकर सेवेत सामावून घेण्यावर भर देण्यात आला. परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले. या…

Read More

‘माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, ते माझं वैयक्तिक मत’:सावजी मटणाच्या वादावर तुकाराम मुंढेंचे रोखठोक स्पष्टीकरण

राज्यात बनावट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई सुरू केली आहे. याच धर्तीवर राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर वर्षभरासाठी बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणावरून उठलेल्या वादावर आपली भूमिका मांडली. अमरावती येथील एका कार्यक्रमात आरोग्याबाबत बोलताना “मी सावजी…

Read More

D.Y. Patil Passed away | डी.वाय. पाटलांचं कोल्हापुरात निधन, अंत्यसंस्काराला नेते, अभिनेत्यांची हजेरी – dr d y patil passed away at kolhapur

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 7:00 pm #dypatil #kolhapur #dypatilpassedaway #devendrafadnavis #jayantpatil #satejpatil राजकारण, शिक्षण, आरोग्य, अध्यात्म, सहकार आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं कोल्हापुरात निधन झालं..त्यांना आज अखेरचा निरोप देण्याच आला,,यावेळी मोठा जनसमुदाय लोटला होता..कोल्हापुरातील शासकीय इतमामात त्यांच्या अंत्यसंस्कार…

Read More

वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोध:राज्यभरात 8,600 कर्मचाऱ्यांची निदर्शने; CM फडणवीसांच्या आश्वासनानंतर उपोषण 17 ऑगस्टपर्यंत स्थगित

महावितरणमधील संभाव्य फ्रँचायझीकरण, महाजेन्कोचे वीज निर्मिती संच बंद करणे आणि जलविद्युत प्रकल्पांचे खासगीकरण यांसारख्या धोरणांविरोधात राज्यभरातील सुमारे 8,600 वीज कर्मचाऱ्यांनी 5 ऑगस्ट रोजी आक्रमक निदर्शने केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी सकारात्मक चर्चा करून बैठकीचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी नियोजित उपोषण 17 ऑगस्ट 2026 पर्यंत तात्पुरते स्थगित केले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या बॅनरखाली…

Read More

अपहृत तरुणीची पोलिसांकडून सुटका:नागपुरात वेब सीरिज, डार्क नेटच्या प्रभावातून अपहरण; आरोपीला ठोकल्या बेड्या

नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात वेब सीरिज आणि डार्क नेटवरील हिंसक कंटेंटच्या प्रभावातून एका तरुणीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी तत्परता दाखवत अपहृत तरुणीची सुखरूप सुटका केली असून, आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख ऑनलाईन माध्यमातून झाली होती. आरोपीने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले आणि…

Read More