जायकवाडीतून 9 हजार क्युसेकने विसर्ग वाढला:मंगळवारी सायंकाळी 9,500; रात्री 11 वाजता 19,026 तर बुधवारी 28,134 क्सुसेकने पाणी सोडले
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर कायम आहे. परिणामी धरण प्रशासनाने मुख्य सांडव्यावरील १८ दरवाजे दीड फूट उंचावून गोदावरी नदीपात्रात २८ हजार १३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. याशिवाय उजव्या कालव्यातून १ हजार आणि माजलगाव धरणासाठी डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे धरणातून होणारा एकूण विसर्ग…
