illegal gas cylinder stock seized from bhandara gondia yavatmal district ; यवतमाळमध्ये गॅसची साठेबाजी! एकाच घरातून 40 सिलिंडर जप्त; भंडारा, गोंदियातही कारवाई
Gas Cylinder Black Market Busted In Yavatmal: भरारी पथकांने कारवाई करत भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यातून कायदेशीर साठवून ठेवलेले गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. एलपीजी गॅस सिलिंडर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) यवतमाळ : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची संधी साधून त्याची बेकायदेशीर साठवणूक सुरू करण्यात आली आहे. भरारी पथकांनी भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये…
