कोकणवासियांसाठी आणखी एक विमानतळ, रत्नागिरी येथून प्रवासी विमानसेवा सुरू होणार; मंत्री उदय सामंत यांनी दिली अपडेट
Ratnagiri Airport Passenger Flights: सध्या रत्नागिरी विमानतळावरून सामान्य नागरिकांसाठी विमानेवा उपलब्ध नाही पण सेवा सुरू करण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. लवकरच ‘एअर अलायन्स’ सोबत करार करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणवासियांना लवकरच हवाई प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी येथील विमानतळ आता लवकरच सुरू होणार आहे. विमानतळाचे काम आता…
