भूपतीने अखेर शस्त्र टेकले! माओवाद्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी शरणागती; 60 साथीदारांचेही आत्मसमर्पन| Maharashtra Times
Maoist Leader Bhupati Surrenders: गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. माओवादी नेता भूपतीने आपल्या ६० साथीदारांसह आत्मसमर्पण केले आहे. यामुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंचा घरकोंबडा म्हणून उल्लेख, ज्योती वाघमारे बेक्कार बोलल्या म.टा. वृत्तसेवा, गडचिरोली: माओवादी नेता भूपतीने अखेर गडचिरोली पोलिसांसमोर शस्त्र टेकले. माओवादी संघटनेतील मतभेद आणि शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर, माओवादी नेता…
