Headlines

Jalgaon | अपक्ष उमेदवाराला भाजप नगरसेवकांचा छुपा पाठिंबा, अनिल चौधरींचा मोठा दावा – anil choudhari on jalgaon vidhan parishad election

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 2:32 pm #girishmahajan #jalgaonnews #bjp #nandumahajan #anilchoudhari​गिरीश महाजन हे माझे जुने मित्र आहेत, पण ते महाजन माझ्या संपर्कात नाहीत.फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी गिरीश महाजन यांचे ३-४ फोन आले होते, पण त्यांनी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले होते.महाजन यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, म्हणून त्यांना माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट…

Read More

पावसाचा जोर वाढणार, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोकण ते विदर्भ कुठे किती बरसणार? IMDचा अंदाज समोर| Maharashtra Times

Weather Alert: राज्यात पावसाचं पुनरागमन झालं असून जुलैपासून पावसाचा जोर वाढणार आहे. महामुंबई परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: हवामान विभागाने २ जुलैपासून कोकण विभागात आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल,…

Read More

शिळफाट्याजवळ बुलेट ट्रेनसाठी बोगदा, खाडीखालून 7 किमी लांब रेल्वे मार्ग; 2 तासांत प्रवास| Maharashtra Times

Thane Creek Tunnel: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सध्या वेगाने सुरू असून ऑगस्ट 2027पर्यंत पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच समुद्राखालून बोगदा तयार केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी देशात पहिल्यांदाच पाण्याखाली रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. यासाठी सध्या वेगाने काम सुरू आहे. ठाण्याच्या खाडीखालून 7 किलोमीटर…

Read More

Yavatmal Girl Student Assault by Head Master inside Car at ST Bus Depot Crime News; फोन केला की बस स्थानकात भेट, मुख्याध्यापकाची धमकी, सातवीतील मुलीवर कारमध्ये अत्याचार; रात्री 11 वाजता कॉल आला अन्…

Yavatmal Girl Student Assault : रात्री ११ वाजताच्या सुमारास विद्यार्थिनीच्या वडिलांच्या मोबाइलवर मुख्याध्यापकाने फोन केला, तेव्हा मोबाइल विद्यार्थिनीकडे असल्याने ती घाबरत रात्री बसस्थानकावर गेली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने एका सातवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना रविवारी समोर आली. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून मुख्याध्यापक किशोर मालवीय (५०)…

Read More

Wardha Two Youth fell in love with the Same Girl One of them Was Killed with a Sharp Weapon; एक तरुणी, दोन तरुण; दोघांचं एकाच मुलीवर प्रेम, दोघांमध्ये जोरदार वाद; धारदार शस्त्राने एकाला संपवलं

Wardha Youth Murder Over Love Dispute : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच वर्धामध्ये काल एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच तरुणीवर दोघांचं प्रेम एकाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण…

Read More

horrific accident in washim samruddhi mahamarg while heading for shirdi two dead 2 injured; समृद्धी महामार्गावरुन शिर्डीला जाताना भक्तांवर काळाची झडप, दर्शनापूर्वी भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी अंत

Washim Accident News : समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात साई भक्तांच्या कारला भीषण अपघात झाला. यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या कारने मालवाहू पिकअपला दिलेल्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : यवतमाळ येथून देवदर्शनासाठी शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन भाविक जागीच ठार झाले, तर दोन…

Read More

Buldhana Crime: चुलत भावासोबत अनैतिक संबंध, लग्नाच्या पाचव्या दिवशीच विवाहितेला निर्घृणपणे संपवलं; वडील, भाऊच निघाले मारेकरी – buldhana crime father and brother ends young woman life due to immoral relationship with cousin

Buldhana Crime: चुलत भावासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे जळगाव-जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात तरुणीच्या वडील आणि भावाने तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: जळगाव-जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड व मुंडके आढळून आलेल्या तरुणीची तिचे वडील आणि भावानेच हत्या केली. चुलत भावासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे तिची हत्या करण्यात…

Read More

Akola Murtijapur Uncle Killed Over Family Dispute Nephew Arrested along with Sister in Law; कौटुंबिक वादातून चुलत्याला संपवलं, काही तासांत प्रकरणाचं गूढ उकललं; वहिनीसह पुतण्याला अटक

Akola Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच अकोला जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात भितीचं वातावरण पसरलं आहे. मूर्तिजापूर काकांची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील वाई (माना) येथे घडलेल्या एका खळबळजनक घटनेत, कौटुंबिक वादातून सख्ख्या वहिनीने आणि पुतण्याने मिळून…

Read More

tadoba stone pillars built by bhosale kings says researcher suresh chopane; ‘ताडोबातील खांब इंग्रजकालीन नाहीत’; शिवकालीन असल्याचा इतिहास संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा

ताडोबाच्या जंगलात आणि नागपूर मार्गावर दिसणारे ऐतिहासिक खांब हे ब्रिटीश किंवा गोंड राजांचे नसून भोसले कालीन असल्याचा नवा दावा इतिहास संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. ताडोबातील दगडी खांब भोसले राजांनी बांधल्याचा दावा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश झाडे, चंद्रपूर: चंद्रपूर ते नागपूरला जाण्यासाठी तयार केलेला रस्ता आणि रस्ता ओळखण्यासाठी बांधलेले दगडी व विटांचे खांब हे…

Read More

NCP Leader Praful Patel Important Statement on Ajit Pawar Plane Crash Case

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्यावर होत असलेल्या अप्रत्यक्ष आरोपांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात अपप्रचार केला जात असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे….

Read More