Maoist Leader Sunita Gurusmruti Surrender to police in Gadchiroli
गडचिरोली येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका जहाल माओवादी महिलेने पोलिसांकडे येत आत्मसमर्पण केलं आहे. या महिलेवर विविध राज्यांकडून मिळून एकूण 1 कोटींचं बक्षीस होतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश तिवारी, गडचिरोली : माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकर चकमकीत ठार झाल्यानंतर त्याची पत्नी; दंडकारण्य स्पेशल झोनल समितीची सदस्य सुनिता उर्फ गुरूस्मृती हिने हैदराबाद पोलिसांसमोर…
