Buldhana Police Suspended: वैद्यकीय तपासणीला गेले अन् तर्राट झाले; बंदिवानासोबत दारु पिणाऱ्या 2 पोलिसांवर गुन्हा दाखल – buldhana 2 drunk policemen who accompanied prisoner for medical examination were suspended
Buldhana Police Suspended: वैद्यकीय तपासणीला गेलेल्या दोन पोलिसांना बंदिवानासोबत दारु पिल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. बुलढाणा पोलिस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: एका गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदिवानासोबत वैद्यकीय तपासणीला गेलेले ग्रेड पोलिस उपनिरीक्षक व पोलिस हवालदार दारू पिऊन तर्राट झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बंदिवान आणि पोलिसांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात…
